
Business Idea | दुधापासून बनणारे पदार्थ शरीरासाठी उपयुक्त असतात. यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन असते आणि हेच प्रोटीन सध्या खात असलेल्या अन्नात (Health Tips) दिसत नाही. यासाठी काही लोक बऱ्याचदा अन्नात तुपाचा वापर अधिक करतात. यामुळे शरीराला (Lifestyle) आवश्यक ते प्रोटीन पोहचण्यास मदत होते. याच तुपाचा वापर उद्योगासाठी (Financial Business) देखील केला जातो. यात अधिक प्रमाणात प्रोटीन (Protein Food) असल्यानं ग्राहक अधिक प्रमाणात तूप विकतही घेतील. शेतकऱ्यांना शेतीसोबतच (Agriculture) या उद्योगातून पैसे कमविण्यासाठी ही एक सुवर्णसंधीच आहे.
वाचा:आनंदाची बातमी! 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली; त्वरित तपासा तुमचं नाव आलं का?
खर्च आणि नफा
तूप हा पदार्थ बऱ्याचदा फायदेशीर असल्यानं अनेक जण याची शंभर टक्के (100%) खरेदी करणार. तसेच यासाठी नेमका किती खर्च येईल तसेच आर्थिक (Finance) नफा किती येईल. याचा देखील अहवाल लावण्यात आला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने औषधीयुक्त तूप बनविण्याच्या व्यवसायावर तयार केलेल्या अहवालानुसार, व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 4.80 लाख( 4.80 LAKH) रुपये खर्च आला आहे.
वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार विहिरीसाठी ‘इतकं’ वाढीव अनुदान; महत्त्वपूर्ण अटही रद्द
कसा येईल खर्च?
शेड बांधण्यासाठी जवळ जवळ 2 लाख रुपये खर्च येईल अस अहवालात नमूद केलंय. दुसरीकडे, उपकरणे व्हॉल्यूमेट्रिक, फिलिंग मशीन, बाटली धुणे, कोरडे मशीन इ. ची किंमत रु. 180000 असेल. एकूण भांडवल हे 485000 एवढं आहे अस त्या अहवालात नमूद केलंय.
तसेच 4000 किलो औषधियुक्त तूप (Ghee Rate) त्याचप्रमाणे त्याची किंमत 1256000 रुपये असू शकते. 100% उत्पादनावर अंदाजित विक्री रु. 150000 असेल. यातून खर्च वजा केल्यास 234800 रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- मोदी सरकारची मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी केले तब्बल 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर, तरुणांसाठी सुवर्णसंधी…
- Features of the Mortgage Loan
Web Title: A golden opportunity for farmers to earn money! Start medicated ghee business with just money Earn bumper profits every month