जॉब्स

SBI बँकेमध्ये बंपर भरती! पहा अजून कुठे आहेत नोकरीची संधी..

Bumper recruitment in SBI Bank! See where there are more job opportunities ..

Total: 5121 जागा (महाराष्ट्र: 640 जागा)

पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

SC ST OBC EWS GEN Total
726 440 1195 488 2151 5000
14 83 24 0 121
740 523 1219 488 2151 5121
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2021

परीक्षा:

पूर्व परीक्षा: जून 2021
मुख्य परीक्षा: 31 जुलै 2021

अधिक माहिती पाहण्याकरता खाली क्लिक करा
https://sbi.co.in/


ZP Pune Recruitment 2021
ZP Pune RecruitmentPune Zilla Parishad,

Pune Health Department, National Health Mission, ZP Pune Recruitment 2021 (Pune Zilla Parishad Bharti 2021) for 140 Medical Officer, & Health Worker (GNM) Post,

Total: 140 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 40
2 आरोग्य सेविका (GNM) 100
Total 140
पुणे जिल्हा परिषद मार्फत 140 पदांसाठी भरती 2021

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे :-

1) वैद्यकीय अधिकारी – 40 पदे
आवश्यक शैक्षणिक अर्हता :-
मान्यताप्राप्त विद्यापीठातून BAMS पदवीधर
वेतनश्रेणी :- 28,000 रुपये प्रति

2) आरोग्य सेविका – 100 पदे
आवश्यक शैक्षणिक अर्हता :- मान्यताप्राप्त संस्थेतून GNM कोर्स उत्तीर्ण
वेतनश्रेणी :- 20,000 रुपये प्रतिमाह
अर्जाचा शुल्क :- शुल्क नाही

नौकरीचे स्थान :- पुणे जिल्हा

मुलाखतीचा दिनांक व वेळ :-29 एप्रिल 2021 ते 04 मे 2021 सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: BAMS
पद क्र.2: GNM कोर्स
नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 29 एप्रिल ते 04 मे 2021 (11:00 AM ते 04:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: महात्मा गांधी सभागृह, 6 वा मजला जिल्हा परिषद, पुणे.

अधिक माहितीकरता खाली क्लिक करा.
https://punezp.mkcl.org/


Power grid India

Total: 97 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 30
2 फील्ड इंजिनिअर (सिव्हिल) 08
3 फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) 47
4 फील्ड सुपरवायझर (सिव्हिल) 12
Total 97
शैक्षणिक पात्रता: [General/OBC/EWS: 55% गुण, SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) सिव्हिल विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकलविषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4: (i) सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 09 मे 2021 रोजी 18 ते 29 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: उत्तर विभाग I

Fee: [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

पद क्र.1 & 2: General/OBC: ₹400/-
पद क्र.3 & 4: General/OBC: ₹300/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2021

अधिक माहिती करता खाली क्लिक करा
http://www.powergridindia.com/
रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या :- 140


(Indian Air Force) भारतीय हवाई दलात ग्रुप C च्या 1524 पदांसाठी मेगा भरती 2021

Indian Air Force

Indian Air Force Recruitment Group C 2021
रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या :- 1524
रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे :-
लोवर डिव्हिजन क्लर्क , सिनियर कॉम्प्युटर ऑपरेटर, मल्टी टास्किंग स्टाफ, कूक, कारपेंटर, स्टेनोग्राफर, स्टोअर किपर, हिंदी टायपिस्ट, टेलर, फायरमन, आया, मेस स्टाफ इत्यादी एकूण 29 प्रकारची पदे आहेत.

आवश्यक शैक्षणिक अर्हता :-

मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास, 12 वी पास, पदवी, टायपींग, स्टेनो, ITI इत्यादी

वया संबंधित पात्रता :-

उमेदवाराचे वय 03 मे 2021 अखेर 18 वर्षे ते 25 वर्षे असावे. नियमाप्रमाणे OBC विद्यार्थ्यांना 03 वर्षाची तर SC, ST उमेदवारांना 05 अतिरिक्त सुट आहे.

अर्जाचा शुल्क :- शुल्क नाही

नौकरीचे स्थान :- संपूर्ण भारतात

ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक :- 03 मे 2021


मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2021

रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या :- 01
रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे :-
1) वरीष्ठ सहाय्यक सचिव
आवश्यक शैक्षणिक अर्हता :-

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आणि 05 वर्षाचा संबंधित अनुभव

वया संबंधित पात्रता :-

17 मे 2021 अखेर उमेदवाराचे वय 20 वर 35 वर्षापर्यत असावे.
अर्जाचा शुल्क :- शुल्क नाही
नौकरीचे स्थान :- मुंबई
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक :- 17 मे 2021

Indian Army Dental Corps Recruitment 2021

रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या :- 37
रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे :

1) शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (आर्मी डेंटल कोर) –

आवश्यक शैक्षणिक अर्हता :-
डेंटल काउन्सिल ऑफ़ इंडिया मार्फत मान्यता प्राप्त विद्यापीठातून 55 टक्के गुणांसह BDS पदवी किंवा MDS आणि 01 वर्षाची इंटर्नशिप 31 मार्च 2021 अखेर पूर्ण केलेली असावी. NEET (MDS)-2021 आवश्यक

वया संबंधित पात्रता :-

उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2021 अखेर 45 वर्षे पेक्षा जास्त नसावे.

अर्जाचा शुल्क :- शुल्क नाही

नौकरीचे स्थान :- संपूर्ण भारतात

ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक :- 18 मे 2021


केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सहाय्यक कमांडट भरती 2021

UPSC Central Armed Police Force Assistant Commandant Recruitment 2021

रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या :- 159

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

1) सहाय्यक कमांडट –
सीमा सुरक्षा बल (BSF) – 35

केंद्रीय राखीव पोलीस बल (CRPF) – 36

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) – 67

इंडो- तिबेटीअन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) – 20

सशस्त्र सीमा बल (SSB) – 01

आवश्यक शैक्षणिक अर्हता :-

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी

वया संबंधित पात्रता-
01 ऑगस्ट 2021 अखेर उमेदवाराचे वय 20 वर्षे ते 25 वर्षापर्यत असावे. तसेच, एससी, एसटी – 05 वर्षे तर ओबीसी – 03 वर्षे सुट आहे.

अर्जाचा शुल्क :- ओपन, ओबीसी – 200 रुपये, SC, ST, महिला, अपंग – शुल्क नाही

नौकरीचे स्थान :- संपूर्ण भारतात
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक :- 05 मे 2021

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मार्फत विविध 2428 पदांसाठी मेगा भरती

2) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) –

3) ग्रामीण डाक सेवक (GDS) –

आवश्यक शैक्षणिक अर्हता :-

मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास आणि MSCIT
वया संबंधित पात्रता :-उमेदवाराचे वय 27 एप्रिल 2021 अखेर 18 वर्षे ते 40 वर्षे असावे. नियमाप्रमाणे OBC विद्यार्थ्यांना 03 वर्षाची तर SC, ST उमेदवारांना 05 अतिरिक्त सुट आहे.

अर्जाचा शुल्क :- सर्वसाधारण व ओबीसी – 100 रुपये तसेच, एससी, एसटी, महिला, अपंग – शुल्क नाही.

नौकरीचे स्थान :- संपूर्ण महाराष्ट्रात

ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक :- 26 मे 2021


नवीन भरतीभारतीय नौदलात सेलर च्या 2500 पदांसाठी मेगा भरती 2021 | Indian Navy Sailor Recruitment

Indian Navy Sailor Recruitment 2021

रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या :- 2500

रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे :-

1) सेलर (AA) – 500 पदे

आवश्यक शैक्षणिक अर्हता :-मान्यताप्राप्त बोर्डातून Physics व Mathematics हे विषय घेऊन 60 टक्के गुणांसह 12 वी पास

2). सेलर (SSR) – 2000 पदे

आवश्यक शैक्षणिक अर्हता :-मान्यताप्राप्त बोर्डातून Physics व Mathematics या विषयांसह किमान 12 वी पास.

वया संबंधित पात्रता :-उमेदवाराचा जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 तारखांच्या दरम्यान झालेला असावा.

अर्जाचा शुल्क :- शुल्क नाही
नौकरीचे स्थान :- संपूर्ण भारतात

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची दिनांक :- 26 एप्रिल 2021

ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक :- 05 मे 2021 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button