जॉब्स

पोस्ट ऑफिस मध्ये बंपर भरती! तर “नाबार्ड” मध्ये या रिक्त जागांसाठी भरती…

Bumper recruitment at the post office! Recruitment for these vacancies in NABARD

रिक्त जागा :
यातील रिक्त २२ जागांसाठी नोकर भरती (Recruitment ) करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई हेड ऑफिसमध्ये सीनियर कंसल्टेंट आणि विविध राज्यांमध्ये असलेल्या कार्यालयात ज्युनियर कंसल्टेंट पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करा

[metaslider id=4085 cssclass=””]

अर्ज करण्याचे ठिकाण :
वेबसाइट http://nabcons.com वर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया १५ मे पासून सुरु झाली असून २९ मे अंतिम तारीख आहे.

पात्रता :
सिनियर कंसल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ग्रामीण विकास, ग्रामीण प्रबंधन, एग्री बिझनेस मध्ये कमीतकमी ६० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए डिग्री घेतलेली असावी. तसेच संबंधित कार्यात कमीत-कमी १० वर्षांचा अनुभव असावा. तर उमेदवाराचे वय १ मे २०२१ रोजी ४० वर्षांहून कमी आणि ५० वयापेक्षा कमी असावे.

वेतन :
या पदासाठी वेतन १.५ लाख रुपये दिले जाणार आहे.

पात्रता:
तसेच ज्युनियर कंसल्टेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमबीए किंवा आयटी/कंप्युटर एका विषय आणि कमीत-कमी ६० टक्के गुणांसह ग्रॅज्युएट डिग्री घेतलेली असावी. तसेच संबंधित कार्यात कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव असावा. या व्यतिरिक्त उमेदवाराचे वय १ मे २०२१ रोजी २५ वर्षाहून कमी किंवा ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन :
या पदासाठी अर्ज करणाऱ्यांना ४० हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

================================

JOB Alert: परीक्षा, मुलाखत नाही! पोस्टाकडून महाराष्ट्रात मोठी भरती; 10 वी पास साठी सुवर्णसंधी….

JOB Alert: परीक्षा, मुलाखत नाही! पोस्टाकडून महाराष्ट्रात मोठी भरती; 10 वी पास साठी सुवर्णसंधी
India Post Recruitment 2021, GDS Jobs: पोस्टात बिहार आणि महाराष्ट्रातनोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रासह दोन्ही राज्यांच्या सर्कलमध्ये 27 एप्रिल 2021 पासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी अद्याप ज्या उमेदवारांनी India Post GDS Recruitment 2021 साठी अर्ज केलेला नाहीय, त्यांनी http://appost.in/gdsonline/ वर जावून ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. (India Post Recruitment 2021, GDS Jobs in Maharashtra Circle on 2482 post)

दोन्ही राज्यांमध्ये एकूण 4368 ग्रामीण डाक सेवकांची (Gramin dak sevak)रिक्त पदे भरली जाणार आहेत.

महाराष्ट्रात 2482 पदे भरली जाणार आहेत. शिक्षणाची अट…कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची गणित, स्थानिक भाषेत आणि इंग्रजी विषय घेऊन 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कमीतकमी 60 दिवसांचा बेसिक कॉम्प्युटर कोर्स झालेला असणे बंधनकारक आहे.

वयाची अट :
कमीतकमी 18 ते अधिकाधिक 40 वर्षे वय असणे बंधनकारक आहे. अर्ज शुल्कओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस आदी कॅटेगरीसाठी उमेदवारांना 100 रुपयांचे अर्जशुल्क तर एससी, एसटी, महिला यांच्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

वेतन :
वेतनब्रांच पोस्टमास्टर (BPM) – टीआरसीए स्लॅबमध्ये 4 तास / स्तर 1 साठी कमीतकमी TRCA नुसार 12,000 रुपये, टीआरसीए स्लॅबमध्ये 5 तास / स्तर 2 मध्ये कमीतकमी TRCA नुसार 14,500 रुपये असणार आहे. असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) किंवा डाक सेवक – टीआरसीए स्लॅबमध्ये 4 तास / स्तर 1 साठी कमीतकमी TRCA नुसार 10,000 रुपये, टीआरसीए स्लॅबमध्ये 5 तास / स्तर 2 मध्ये कमीतकमी TRCA नुसार 12,000 रुपये पगार असणार आहे. भरती कशी होणारGDS पदांसाठी कोणतीही परिक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.

उमेदवारांची निवड ही १० वी मधील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. याशिवाय आरक्षणानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button