बुलढाणा जिल्ह्यातील 300 वर्षाची परंपरा लाभलेली सुप्रसिद्ध भेंडवळ भाकीत काय सांगण्यात आली आहे “भविष्यवाणी”…
Buldhana district has a 300 year old tradition of well-known capital prediction "prediction"…
दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी अकोला जिल्ह्यातील (Akola district) जवळपास तीनशे वर्षापासून परंपरा असलेली सुप्रसिद्ध भेंडवळ (Bhendaval) येथे यावर्षीची भविष्यवाणी (Prophecy) सांगण्यात आली आहे.
कोरोनामुळे, गर्दी न करता अत्यंत साध्या पद्धतीने गावातील पाच लोकांनी मिळून, परंपरागत विधी आटोपला. चंद्रभान महाराजांचे (Of Chandrabhan Maharaj) वंशज पुंजाजी महाराज (Punjaji Maharaj) व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज (Sarangdhar Maharaj) यांनी ही भविष्यवाणी जाहीर केली.
सतर्कतेचा इशारा ; ‘तौत्के’ चक्रीवादळचा मोठा परिणाम, ” या ” जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस…
या भविष्यवाणी नुसार पाऊस, पाणी सर्वसाधारण राहील म्हणजे जून मध्ये कमी प्रमाणात पाऊस पडेल तसेच जुलै मध्ये पावसाचा वेग वाढेल. कदाचित काही भागांमध्ये चाराटंचाई निर्माण होईल, त्यामुळे पशुधन संकटात येईल, (Livestock will be in crisis) असे म्हटले आहे.
पृथ्वीवर नैसर्गिक तसेच सुलतानी संकटे येत राहतील, रोगराई व परकीय घुसखोरी (Disease and foreign infiltration) वाढेल मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आर्थिक परिस्थिती अजून ढासळेल, राजकीय परिस्थितीही अस्थिर असेल, तरीही देशाचा राजा कायम राहील अशी भाकिते करण्यात आली आहे.
हेही वाचा:
1) काय आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि या पासून कसा होईल शेती क्षेत्राला उपयोग; याबाबत सर्व काही जाणून घ्या..
2) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कोरोनाच्या काळात करा; असे घरगुती छोटे उपाय…