कृषी बातम्या

75 वर्षाची जुनी परंपरा मोडीत काढून, लासलगाव येथे कांद्याचा लिलाव वाचा सविस्तर बातमी…

Breaking the 75-year-old tradition, read the onion auction at Lasalgaon Detailed News

आशिया खंडातील (In Asia) सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगाव कांद्याची (Of onions) बाजारपेठ प्रसिद्ध आहे, ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंच्याहत्तर वर्षाची परंपरा मोडीत काढून प्रथमच आज अमावस्येच्या दिवशी परमपूज्य भगरी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कांद्याचे लिलाव करण्यात आले.

हेही वाचा : म्यूकरमायकोसिस म्हणजे काय? तुमचा मास्क बनू शकतो का,’ब्लॅक फंगस’ चे कारण वाचा सविस्तर पणे…

[metaslider id=4085 cssclass=””]

या ऐतिहासिक दिवसा दिवशी कांद्याला 2251 रुपये इतक्या बाजार भावाने खरेदी करण्यात आलं. (Nashik lasalgoan apmc started onion auction on Amavasya after 75 years)

शेतकऱ्यांचे हितार्थ केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली, परंतु लासलगाव येथे दर अमावस्येला कांद्याचा बाजार बंद असायचा, गेले 75 वर्ष हीच परंपरा चालत होती, परंतु आज अमावसेला या 75 वर्षाची परंपरा बंद करत नवीन वाटचाल करत कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) लिलाव चालू केला.

हेही वाचा : महात्मा फुले कृषी विद्यापीठने ह्या गुणवत्तापूर्ण १६ वाणांचे केले संशोधन! जाणून घ्या, संकरित वाणांची वैशिष्ट्ये…

कांद्याला कमाल 2251 रुपये किमान 700 रुपये तर सर्वसाधारण 1800 रुपये इतका बाजार भाव मिळाला असल्याचं लासलगाव बाजारमधील जाणकारांनी सांगितले.

हेही वाचा :


1)जाणून घ्या; ‘तूर’ लागवडीची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…

2)smart technique: कांद्याची साठवणूक कमी पैशांमध्ये व कमी जागेमध्ये कशी कराल? जाणून घ्या ; स्मार्ट टेक्निक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button