ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Breking news : पेट्रोल-डिझेल सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतींमध्ये वाढ! चिंता नको, महाराष्ट्रमध्ये इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण जाहीर…

Breaking news: Petrol-diesel CNG and PNG gas price hike! No worries, Maharashtra announces electronic vehicle policy

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामध्ये, दिवसेंदिवस डिझेल पेट्रोल (Diesel petrol) सीएनजी पीएनजी (CNG,PNG) गॅसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, आज सीएनजीच्या किमतीत प्रती किलो 2 रुपये 58 पैशांची वाढ करण्यात आली. या सर्वांना पर्याय म्हणजे इलेक्ट्रॉनिक वाहने (Electronic vehicles) होय,

महाराष्ट्रात नुकतेच, राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे (Minister for Environment and Climate Change Aditya Thackeray) यांनी इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण जाहीर केली आहे, पर्यावरण वातावरणासाठी त्याच प्रमाणे वाटतं डिझेल पेट्रोल सीएनजी पीएनजीच्या किमतींना उत्तम पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कार त्यांनी सांगितले, नुकतेच देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचे (Of electric vehicle charging station) उद्घाटन करण्यात आले.

2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीत 10 टक्के हिस्सा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचा असेल.मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक शहरात 2025 पर्यंत सार्वजनिक वाहतुकीचे 25 टक्के विद्युतीकरण (Electrification) करणार.

2025 पर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि सोलापूर या 7 शहरांमध्ये सार्वजनिक आणि निम सार्वजनिक चार्जिंग सुविधा उभारणार.
मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक, पुणे ते नाशिक आणि मुंबई ते नागपूर या महामार्गांवर चार्जिंग सुविधा उभारणार.एप्रिल 2022 पासून मुख्य शहरांतील परीचालित होणारी सर्व नवीन सरकारी वाहनं (मालकी/भाडे तत्वावरील) ही इलेक्ट्रिक वाहने असतील.

हे ही वाचा :

पेट्रोल दरवढीला लिक्विफाईड नॅचरल गॅस उत्तम पर्याय होणार का? जाणून घ्या नितीन गडकरी यांचे वक्तव्य..

मोबाईलची बॅटरी सारखी डाऊन होते का? मग वापरा या सोपे टिप्स..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button