सामान्यांसाठी धमाकेदार ऑफर! एलपीजी गॅस बुक करून - मी E-शेतकरी
ताज्या बातम्या

LPG | सामान्यांसाठी धमाकेदार ऑफर! एलपीजी गॅस बुक करून मिळवा 200 रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या कसा मिळेल बंपर डिस्काउंट

ॲप द्वारे होते गॅस बुकिंग –

महागाईमुळे (Inflation) आधीच नागरिक त्रस्त आहेत व त्यात गेल्या काही दिवसांमध्ये LPG सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक स्थिती बिघडत चालले आहे . देशभरात डिजिटलायझेशनचा काळ पुढे येत आहे . सर्वत्र गोष्टी ऑनलाइन पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत आहेत. तसेच गॅस सिलेंडर सुद्धा ॲप ( Application) द्वारे बुक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. LPG गॅस बुकिंग ( 20% Cashback pn booking) करताना 20 टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक आता मिळत आहे .

वाचा: अर्रर्र..! 5 वर्षात पीक विमा कंपन्यांनी कमावला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा अन् शेतकऱ्यांना लावला चुना

गॅस बुकिंग वर जोरदार डिस्काउंट –

आज बरेच लोक पेटीएम ( Paytm ) , फ्रीचार्ज ( free charge ) , बजाज फिनसर्व्ह ( Bajaj finserv ) ॲप द्वारे एलपीजी बुक करतात. त्यात ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी कंपन्या अनेक प्रकारच्या ऑफरही वेळोवेळी देत असतात. त्यात आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्रीचार्ज आणि बजाज फिनसर्व्हने ॲप द्वारे बुकिंग करण्यावर जोरदार डिस्काउंट दिला आहे. फ्रीचार्ज ॲप द्वारे पहिल्यांदाच एलपीजी बुक करणार असाल तर, तुम्हाला 20% कॅशबॅक म्हणजेच कमाल 200 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. हे तुम्हाला भारत गॅस (BPCL), एचपी गॅस आणि इंडेन या तिन्ही गॅस कंपन्यांच्या बुकिंवर देण्यात येत आहे.

वाचा: ब्रेकिंग न्युज: आत्ता मिळणार पैसा च पैसा..कापसाचे होणार भरघोस उत्पादन उत्पादन ! ‘ हे ‘ नवीन वाण विकसित ..!

अशाप्रकारे गॅस बुक करा –

फ्रीचार्ज वरून गॅस कसा बुक करताना तुम्हाला सर्वात पहिले हे ॲप ओपन करावे लागले. त्यानंतर गॅस प्रोव्हायडरचा पर्याय निवडून तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका. ही सर्व माहिती भरू झाल्यानंतर पेमेंट करा. कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला GAS100 चा प्रोमोकोड तेथे टाकणे आवश्यक आहे. बुकिंगच्या 2 दिवसात कॅशबॅकचे पैसे तुमच्या खात्यात पुन्हा ट्रान्सफर केले जातील. बजाज फिनसर्व्ह ॲपद्वारे गॅस सिलेंडर बुक केल्यावर तुम्हाला 10% किंवा जास्तीत जास्त 70 रुपये कॅशबॅक दिला जात आहे. हा कॅशबॅक मिळविण्यासाठी तुम्हाला पेमेंटसाठी बजाज पे UPI द्वारे पेमेंट करावे लागेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button