कृषी सल्ला

आंबा बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान!

Billions of rupees lost to mango growers!+--

तौक्ते (tauktae cyclone) चक्रीवादळाचा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान (Massive damage) झाले आहे, त्यामध्ये रत्नागिरी हापूस आंबाचे (Ratnagiri Hapus Mango) कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त नुकसान,’सिंधुदुर्ग’ जिल्ह्यातल झाले असून, तेथे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे.

यंदा आंब्याच्या हंगाम लागल्यामुळे अवकाळी पावसाचा चांगलाच आंबा बागायतदारांना फटका बसला आहे, पावसामुळे अनेक झाडे कोलमडून गेली 46 टक्के पेक्षा अधिक पीक वाया गेले आहे.

यावेळी अवकाळी पावसाने मात्र आंबा बागायतदारांचे (Of mango growers) कंबरडे मोडले आहे. वाशी बाजारातही दिवसाला 30 हजार पेटी दाखल होत होती. मोहोर उशिराने आल्याने 15 ते 31 मे या कालावधीत उत्पादन हाती येईल अशी शक्यता होती; मात्र अचानक निर्माण झालेल्या तौक्ते वादळाने बागायतदारांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरले आहे.

शेतामध्ये करा ‘ या ‘ यंत्राचा वापर वाचेल वेळ आणि पैसा…

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झाले असून, तेथील आंब्याच्या बागा कोलमडून पडले आहेत 15 टक्केच पिके शिल्लक आहेत, या वादळाचा सर्वात जास्त फटका या जिल्ह्याला बसला आहे त्याचप्रमाणे येथे महावितरनाच्या (MSEDCL)सेवा देखील ठप्प झाले आहेत.

Fact Check: अब्जाधीश किरण मुजुमदार यांनी नारळ तेल वापरून कोरोनापासून बचाव केला ? काय आहे सत्य वाचा सविस्तरपणे…

हेही वाचा :
1 चक्रीवादळामुळे समुद्राला आले उधाण, ‘या’ जिल्हामध्ये सर्वाधिक नुकसान!

2) घरबसल्या आपल्या मोबाईल वर पहा! आजचे शेतामालाचे ताजे बाजारभाव…फक्त एका क्लिकवर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button