ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

ब्रेकिंग न्यूज: आतापर्यंतची सर्वात मोठी पोस्टाची भरती! ‘इतक्या’ जागांसाठी करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या पात्रता…

India Post Office Recruitment | आपल्या माहीतच आहे की इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. तसेच ही यंत्रणा भरत सरकारच्या अंतर्गत आहे. तर यंदा पहिल्यांदाच यासाठी ९८, ०८३ जागा निघाल्या आहेत. ज्यात पोस्टमॅन पदासाठी ५९,०९९, मेल गार्डसाठी १४४५, मल्टीटीस्कींग स्टाफ म्हणून ३७, ५३९ जागा आहेत. तसेच या जागा देशभरात २३ ठिकाणी भरल्या जाणार (Information)आहेत.

तसेच या जागेसाठी १० वी, १२ वी पास विद्यार्थी देखील अर्ज करू(Lifestyle) शकतात. तर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफीस व्हॅकेन्सी २०२२ (Post Office Vacancy 2022) च्या संकेतस्थळावर भेट द्या.

वाचा: अर्रर्र..! 5 वर्षात पीक विमा कंपन्यांनी कमावला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा अन् शेतकऱ्यांना लावला चुना

या ठिकाणी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी तपासा आपली शैक्षणिक पात्रता .

पोस्टमॅन पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे.

मेलगार्ड पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.

एमटीएस पादासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.

या पदांसाठी वयाची मर्यादा

या पदांसाठी अर्जदाराची वयोमर्यादा ही १८ ते ३२ वर्ष एवढी आहे.

श्रेणींसाठी सवलती

एसटी/एससी – ५ वर्ष अधिक म्हणजे ३८ वर्षापर्यंत

ओबीसी – ३५ वर्षापर्यंत

इडब्ल्युसी – एनए, पीडब्ल्यु साठी १० वर्ष अधिक, ओबीसी १३ वर्ष अधिक

पीडब्ल्यूडी एससी/एसटी १५ वर्ष अधिक

वाचा: ब्रेकिंग न्युज: आत्ता मिळणार पैसा च पैसा..कापसाचे होणार भरघोस उत्पादन उत्पादन ! ‘ हे ‘ नवीन वाण विकसित ..!

पगार

३३, ७१८ ते ३५, ३७० रुपये प्रती महिना.

तसेच या पदांची परिक्षा फी ही केवळ १०० रुपये असणार (Information)आहे. तसेच या पदांसाठी सर्व महिला, सर्व जातीय श्रेणी आणि ट्रांस वूमन अर्जदार यांना या फीमध्ये सूट देण्यात आली आहे.

या पदांसाठी अर्ज कसा करावा?

www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर जावं.

होम पेजवर India Post Office Recruitment 2022 वर

पूर्ण वाचून मग अर्जाच्या लिंकवर

मोबाइल वरून करत असल्यास तुमचा मोबाइल नंबर द्यावा (Lifestyle) लागेल.

सबमीट करा

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : This year for the first time there will be a big recruitment for India Post; So know who can apply for the place?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button