कृषी बातम्या
मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री शिंदेंकडून या बँकेतून घेतलेल्या कर्ज वाल्यांना कर्जमाफीची घोषणा..
भूविकास बॅकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीAgricultural Information करण्यात आली आहे. 964 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर वाचा..