कृषी बातम्या

साखर कारखान्यांपुढे मोठा पेच! साखर विक्रीचे मोठे आव्हान, त्यामध्ये सरकारची काय असेल भूमिका ?

Big patch in front of sugar factories! The big challenge of selling sugar, what will the government have in it? View Role Detailed News:

ऊस आणि साखर(Sugarcane and sugar)उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर समजले जाते. मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र या वर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झालेली आहे. मागील वर्षी साखर कारखान्यांनी गळीत हंगामात 1004.71 लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) केले आहे यामध्ये खाजगी व सरकारी कारखान्यांचा(Of private and government factories) समावेश आहे.

हे ही वाचा: १)PM किसान सन्मान योजनेची ‘ही’ आहे शेवट ची तारीख; नियमावली मध्ये बदल! कोण होणार, पात्र आणि कोण अपात्र..

*साखर उत्पादनात अग्रेसर जिल्हे:
राज्य (State)मध्ये ऊस उत्पादनात कोल्हापूर आणि पुणे हे दोन जिल्हे आघाडीवर(On the front)आहेत. या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतला जातो येथील कारखान्यांकडून राज्यातील साखरेच्या उत्पादनापैकी जवळपास 50 टक्के उत्पादन हे दोन जिल्हे करत असतात.

*ऊस उत्पादनात जिल्हे:
पुणे व कोल्हापूर प्रमाणेच औरंगाबाद ,नांदेड, अमरावती येथेदेखील साखर कारखाने आहेत या परिसरात 197 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले जाते. या क्षेत्रातून सुमारे 19 टक्के साखर उत्पादित केली जाते.
साखर क्षेत्रामध्ये (In the sugar sector) अमदनगर आणि औरंगाबाद येथे देखील साखर कारखाने सुरू आहेत. अनुक्रमे 10 व 11 साखर कारखाने सद्यस्थितीत येथे चालू आहेत.

हे ही वाचा: प्रधानमंत्री कुसुम योजने मिळेल सौर पंप त्यासाठी हे करा…

  • साखरेच्या मिळतोय कमी भाव:
    एवढ्या मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन होऊन देखील साखर कारखान्यांसमोर साखरेच्या विक्रीचा प्रश्न निर्माण(The question of selling sugar has arisen,)झाला आहे,साखर कारखान्यांना सद्यस्थितीचा कर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकावे लागत आहे. सध्या एका क्विंटल साखर 3100 विकला जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अतिरिक्त साठा विक्री करण्यासाठी 60 लाख टन साखरेची निर्यात करणार असल्याची माहिती देखील दिली आहे.

केंद्र सकारकडून(Union Minister of State)साखर कारखान्यांना केले आव्हान:
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी साखर कारखान्यांना इथेनॉल गुळ आणि इतर उत्पादनांची निर्मिती करण्याचे देखील आव्हान केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button