कृषी बातम्या
ट्रेंडिंग

मोठी बातमी: “पिकाला भाव मिळाला तरच मत देऊ”; शेतकरी नेत्यांची मोठी घोषणा, “या” दिवशी भारत बंद..

Big news: "Vote only if crop gets price"; Big announcement of farmer leaders, India is closed on this day.

शेतकरी नेते (Farmer leader) यांच्या या घोषणेनंतर आता केंद्र सरकार ला अडचणी पुन्हा निर्माण झाल्याचे दिसत आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून कृषी कायदे (Agricultural laws) आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली. कृषी कायद्यांना विरोध (Opposition to agricultural laws) करणारे शेतकरी आंदोलन पुन्हा जोर धरणार आहे.

सरकारचा संवाद बंद –

केंद्राने लागू केलेले कृषी कायदे (Agricultural laws) परत घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. यासाठी दिल्लीच्या सीमेवर कित्येक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी आणि सरकारच्या बऱ्याच चर्चा झाल्या पण यावर काही निर्णय घेतला गेला नाही. आता पुन्हा शेतकरी आंदोलनाने जोर धरला आहे. मागच्या नऊ महिन्यापासून शेतकरी (Farmers) सीमेवर आंदोलन करत आहेत. सरकारने जानेवारीपासून संवाद बंद केला असल्याचे शेतकरी नेते भाजप सरकारला बोलत टीका केली आहे.

वाचा : कमी पाण्यात उत्तम उत्पन्न देणारी मिल्क थिसल ही औषधी वनस्पती माहीत आहे का? भारतातून या औषधी निर्यात हि शक्य…

27 सप्टेंबर रोजी भारत बंद-

टिकैत यांनी कृषी आंदोलनबाबत 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे.

पिकाला भाव दिला तर मत देणार –

शेतकरी मोर्चाने आयोजित केलेल्या कालच्या महापंच्यायती मध्ये राकेश टिकैत सांगितले आहे की शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर निवडणुकीत मतदानही देणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच ही लढाई कृषी कायदे (Agricultural laws)आणि किमान आधारभूत किंमत (Minimum base price) यासाठी आहे. जर शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसेल तर आम्ही मतदान ही करणार नसल्याचे सांगितले आहे.

वाचा : पीकविमा प्रकरण लोकसभेत: खडसे यांची “या” जिल्ह्यातील विमा साठी धावपळ; पहा विडिओ बँक कडून चूक झाल्यावर काय व कधी मिळणार पीकविमा?

. शेतकरी नेते राकेश टिकैत

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर परिणाम-

राकेश टिकैत यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा (India closed) केल्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांचे आंदोलनामुळे निवडणुकांमध्ये मतांवर परिणाम पडण्याची शक्यता सांगितली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button