मोठी बातमी! देशातील या बड्या खाजगी तसेच सरकारी बँक केवळ चार तासासाठी उघडणार…
Big news! The country's largest private as well as government banks will be open for only four hours,
कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर एसबीआय (SBI) एचडीएफसी (HDFC), आय.सी.आय.सी.आय (ICICI) यांच्यासह इतर बँका देखील कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, या कठीण परिस्थितीमध्ये बँक कर्मचारी सतत स्वतःच्या जीवावर खेळून ग्राहकांना सेवा (Customer service) पूर्वत असल्याकारणाने सरकारी बॅंका (Government banks) खाजगी बँका देखील कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
त्यामुळे एसबीआय सह इतर बँकचे नवीन टाईम दहा ते दोन वाजेपर्यंत (The new time is from ten to two o’clock) असणार आहे. ग्राहकांना कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही याकरता बँका दक्षता घेणार आहे, बँकांनी मुख्यत्वे पैसे जमा करणे आणि पैसे काढणे तसेच शासकीय काम (Government work) व रेमिटर सेवा देखील ठेवण्यात आल्या आहेत.
भारतीय बँक असोसिएट ने बँकांना दिलेल्या निर्देशानुसार (As per the instructions given to the banks by the Bank Associates of India) बँकिंग सेवेला प्रोत्साहन देण्याचे देखील आव्हान करण्यात आले आहे, या सेवेद्वारे, “बँक आपल्या दारी” (Bank your door) ही सेवा पुरवण्यात येणार आहे.
केवळ सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत बँक कार्यरत राहतील, यात पैसे ठेव पैसे काढण्याचे ड्राफ्ट (Draft) आरटीजीएस (RTGS) आणि सरकारी चलन सेवेचा समावेश (Government currency service will be included) होणार आहे.
कोविड (Kovid) सारख्या कठीण परिस्थितीत देखील बँक कर्मचारी ग्राहकांना सेवा पुरावीत आहेत, आतापर्यंत कोरोनाच्या काळात सहाशे बँकर्स मृत्युमुखी (Bankers die) पडले आहेत, तसेच करोनाची नवीन लाट येण्याची चिन्हे असल्याकारणाने हे पाऊल उचलण्यात आले आहे, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) आणि आपल्या सदस्य बँकांना केवळ 15 टक्के हजेरी घेऊन हे काम पुढे करण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा :
1)खुशखबर! पी.एम किसान: आज मिळणार 8 वा हप्ता, हप्त्याची रक्कम खात्यावर आली की नाही “कसे” चेक कराल…
2)जिल्हास्तरीय योजनेमध्ये बदल! पहा; शेळी आणि मेंढी यांचे सुधारित दर…