मोठी बातमी; “या” जिल्ह्यात 18 वर्षानंतर पावसाने मोडला रेकॉर्ड, तब्बल 138 % वर पाऊस..
Big news; Rainfall in "Ya" district breaks record after 18 years
या वर्षी पाच महिन्यात एक हजार २३०.३० मिलीमीटरनुसार १३८.०३ टक्के पावसाची (rain) नोंद झाली आहे. नांदेड जिल्हा हमखास पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. मराठवाड्यात सर्वाधिक सरासरी ८९१.३० मिलीमीटर पाऊस (rain) नांदेड जिल्ह्यात होतो. २००३ ते २०२१ पर्यंत जिल्ह्यात कमी अधिक पावसाचे (rain) आगमन होत आले आहे. यात सात वेळा पावसाने (rain) सरासरीच्या अधिक पाऊस जिल्ह्यात झाला आहे.
जिल्ह्यात २००५ मध्ये एक हजार २६०.६८ मिलीमीटरनुसार १३२ टक्के पावसाची (rain) नोंद झाली होती. यानंतर २०२१ मध्ये एक हजार २३०.३० मिलीमीटरनुसार १३८.३० टक्के पावसाची (rain) नोंद झाली आहे. पावसाचे (rain) प्रमाण सर्वाधिक झाल्याने यंदा जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याशेजारील सर्वच प्रकल्प, धरण पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
जिल्ह्यात २००३ ते २०२१ पर्यंतचा वर्षनिहाय पाऊस –
२००३ – ९० टक्के
२००४ – ६२ टक्के
२००५ – १३२ टक्के
२००६ – ९२ टक्के
२००७ – ७२ टक्के
२००८ – ६६ टक्के
२००९ – ५३ टक्के
२०१० – १०९ टक्के
२०११ – ७२ टक्के
हे ही वाचा –केंद्र सरकारचा निर्णय; मराठवाड्यात हवामानाची अचूक माहिती देणारे “डॉप्लर रडार” बसवण्यात येणार
2012 पासून 2021 पर्यंतचा वर्ष निहाय पाऊस –
२०१२ – ६९ टक्के
२०१३ – ११४ टक्के
२०१४ – ४५ टक्के
२०१५ – ४८ टक्के
२०१६ – ११३ टक्के
२०१७ – ६६ टक्के
२०१८ – ८० टक्के
२०१९ – १०६ टक्के
२०२० – १३८ टक्के.
हे ही वाचा –
राज्य सरकारचा निर्णय; शेततळ्यांसाठी 52 कोटी 50 लाख रुपये घोषित, वाटप असे होणार..