मोठी बातमी; शेतकऱ्यांना बिनव्याजी पीककर्ज देण्याचे नियोजन, एकरी पीककर्ज 60 हजार रुपयांपर्यंत दिले जाणार…
Big news; Planning to provide interest free peak loan to farmers, peak loan up to Rs. 60,000 per acre will be given.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे (District Central Co-operative Bank) शेतकऱ्यांना (farmers) एकरी ४६ हजार रुपयांवरून ६० हजार रुपये पीककर्ज (crop loan) आणि खावटी कर्ज २३ हजार वरून ३० हजार रुपये कर्ज देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
वाचा
आमदार पी.एन.पाटील यांनी सुचविल्याप्रमाणे या सर्व कृषीकर्ज (agriculture loan) बिनव्याजी कसे देता येईल, याचे नियोजन केले जाईल, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून गुंठ्याला २३०० रुपये दिले जातात. त्यात वाढ करून ३००० रुपये कसे करता येईल, असा विचार आहे. शेतकऱ्यांसाठी (farmer’s) सर्व योजना (scheme) राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बॅंके केवळ शेतकऱ्यांना (farmer’s) कर्ज पुरवठ्यासाठी राहू नये, या साठी जिल्ह्यातील जे-जे साखर कारखाने अडचणीत आहेत. त्यांना चांगल्या पद्धतीने मदत केली जाते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा