योजना

मोठी बातमी, नवीन सोलर पंपाचे दर GST सह निश्चित; महाराष्ट्रात ही योजना राबविली जाणार, पहा दर काय आहेत..

कुसुम सोलर पंप योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे. यामधून कुसुम सोलर पंप (Solar pump) योजना महाराष्ट्रमध्ये सुरु होण्यासाठी मदत होणार आहे. जीएसटी च्या दरामध्ये झालेल्या बदला मुळे केंद्रसरकारच्या (Central Government) माध्यमातून नवीन सोलर पंपाचे दर निश्चित केले जातील, हे दर निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुढे हि योजना राबविली जाईल यामध्ये पंपामध्ये पेमेंट चा भरणा केला जाईल. अशा प्रकारचे स्पष्टीकरण महा उर्जेच्या माध्यमातून देण्यात आले होते. व शेवटी हे दर निश्चित केले गेले आहेत. हे नवीन दर तसेच नवीन पेमेंट च्या भरणा कसा करायचा या विषयी सर्व माहिती पाहुया..

वाचा –

२६ ऑक्टोंबर २०२१ रोजीची ऑर्डर –

या मध्ये केंद्र शाशनाच्या माध्यमातून २०२१-२२ साठी o’Brien Solar व इतर जे काही सोलर साधने आहेत त्यासाठीचे दर निश्चित करण्याची ओर्डर आहे. यामध्ये १८.८.२०२१. Benchmark cost निश्चित करण्यात आलेल्या होत्या पण सप्टेम्बर मध्ये GST च्या दरामध्ये झालेल्या बदलामध्ये या नविन cost जाहीर करण्यात आल्या आहेत .

ऑर्डरमध्ये नविन सोलर पंपाच्या किंमती GST सह –

1) 1 hp च्या पंपासाठी without USPC ला ९६ हजार आठशे ७७ लागतात.
2) 2 hp च्या पंपासाठी without usps साठी १ लाख २३ हजार ६९१
3) ३ hp च्या पंपासाठी without uspc साठी १ लाख ६६ हजार २९९
4) ५ hp च्या पंपासाठी without uspc साठी २ लाख ३४ हजार ६१८
5) ७.५ hp च्या पंपासाठी without usps साठी ३ लाख २६ हजार ७९ रुपये

वाचा –

GST सह पंपाची किंमत –

३ hp पंपाची GST सह किंमत असणार आहे १ लाख ७८ हजार ९७ तर ५ hp साठी २ लाख ५३ हजार २०५ रुपये तसेच ७.५ साठी ३ लाख ९० हजार ९०३

लाभार्थी –

1) खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ३ hp साठी १७ हजार ८१० रुपये, तर अनुसूचित जाती जमातींसाठी ८ हजार ९०५ रुपये

2) ५ hp साठी जनरल कॅटेगरीच्या लाभार्थ्यांसाठी २५ हजार ३२१ तर sc, st च्या लाभार्थ्यांसाठी १२ हजार ६६० रुपये

3) ७.५ hp साठी जनरल कॅटेगरीच्या लाभार्थ्यांसाठी ३९ हजार ९० रुपये तर sc, st च्या लाभार्थ्यांसाठी १९ हजार ५४५ तसेच अतिरिक्त पेमेंटचा जो काही भरणा करायचा आहे त्याविषयी देखील सविस्तर माहिती दिली गेली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button