ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्यताज्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून “आपत्कालीन हेल्थ पॅकेज” बद्दल मोठी घोषणा…

Big news! Modi Government announces "Emergency Health Package"

केंद्रीय खातेवाटप (Central account allocation) जाहीर केल्यानंतर, प्रथमच बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, यामध्ये हे निर्णय प्रामुख्याने कोरोना (Corona) आणि शेतकऱ्यांशी (With farmers) संबंधित आहेत.


हे ही वाचा : मोबाईलवर शेतकऱ्यांना मिळणार हवामान अंदाज सह कृषी सल्ला पहा त्यासाठी काय करायचे?

कोरोनाविरुद्ध लढाईसाठी, तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून (From the third wave of the corona) पासून संरक्षण (Protection) करण्याकरिता २३ हजार १०० कोटी रुपयांच्या आपत्कालीन आरोग्य पॅकेजची (Of the emergency health package) घोषणा करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी या पॅकेजची (Of the package) घोषणा केली होती. त्याला गुरुवारी नव्या कॅबिनेटमध्ये (In the cabinet) मंजुरी देण्यात आली.

हे ही वाचा : फिश राईस फार्मिंग’ करून तुम्हाला होऊ शकते दुप्पट कमाई! जाणून घ्या फिश राईस फार्मिंग बद्दल माहिती…

15 हजार कोटी रुपयाचे योगदान केंद्राकडून करण्यात येणार आहे. तर 8 हजार कोटी रुपयांचे योगदान राज्यांकडून (From the states) करण्यात येणार आहे

या बैठकीमध्ये एपीएमसी (APMC) बाजार समिती आणखी मजबूत करण्यात येतील. कृषी बाजार समितीना अधिक संसाधनं देण्यात येतील कृषी बाजार समिती संपवल्या जाणार नाहीत, असे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी सांगितले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

वाढीव दराने खते विक्री होते का? तर करा ‘येथे’ तक्रार…

या” कारणास्तव सहा खतविक्री वितरण करणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित वाचा सविस्तर बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button