ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

मोठी बातमी; इफकोने वाढवले एनपीके खताच्या किमती; शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका

शेतकऱ्यांना (farmers) फायदेशीर असणाऱ्या इफको (IFFCO) या खतांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे (nitrogen, phosphorus and potassium) मिश्रण असते. यामुळे लागणारे घटक पिकांना मिळतात. इफको (IFFCO) या कंपनीने पिके खतांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या वाढीव किंमती मुळे बऱ्याच नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती पाहुया..

वाचा-

एवढ्या रुपयांची वाढ झाली –

इफको (IFFCO) खताच्या एका गोणी मागे शंभर रुपयांची वाढ केली आहे. शेतकऱ्यांना 50 किलो ची एक बॅग एक हजार पन्नास रुपयांपर्यंत मिळत होती. ती आता 1100 पन्नास रुपयांना मिळेल. अगोदर शेतकरी झालेल्या पावसामुळे चिंताग्रस्त आहे. त्यामध्ये झालेली ही भाववाढ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे. शेतकऱ्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत शेती (Agriculture) आहे.

वाचा-

एमपीके खत-

एनपीके (NPK) खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. या घटकांमुळे पिकांना लागणारे पोषक तत्वे उपलब्ध होतात. या खताच्या वापराने पिकांचे उत्पादन देखील चांगले येते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button