ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! मत्स्यबीज विक्रीचे आले, नवीन दर…

Big news for fish farmers! Fish seeds for sale, new rates

मत्स्य व्यवसायाला (To the fishing business) चालना देण्यासाठी तसेच इतर ठिकाणाहून होणारे आहेत कमी होण्यासाठी यांच्यामध्ये मत्स्यबीज (Fish seed) यांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा अनेक उद्देशाने राज्यातील शासकीय मत्स्यबीज उत्पादन (Government Fish Seed Product) व संवर्धन केंद्रातून उत्पादित होणारे मत्स्यबीज विक्रीचे दर सुधारित करण्यात आले आहेत.

हेही वाचा : “लिकिंग” करून खते विकल्यास होणार यांच्याकडून कारवाई…

[metaslider id=4085 cssclass=””]

मत्स्य व्यवसाय चालना मिळण्यासाठी मत्स्य शेतकऱ्यांकरिता उत्तम प्रतीचे मत्स्यबीज (High quality fish seeds) पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने उपक्रम राबवले आहेत त्याच्यामध्ये, 32 मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारण्यात आले आहे.

राज्यामध्ये सध्या एकूण 114 कोटी मत्स्य बोटुकली ची मागणी आहे, परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने मत्स्यबीजांची आयात (Import) करावी लागते बऱ्याच वेळा मत्स्यबीज निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे फारसा फायदा होत नाही. त्यामुळे संवर्धन केंद्रातून मत्स्यबीज यांची विक्री वाढवण्यासाठी राज्य सरकारने मत्स्यबीजचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : खरीप हंगामासाठी, कृषी विभागाची महत्वपूर्ण बैठक बैठकीमध्ये हे झाले शेतकऱ्यांचे हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय

मत्स्यबीजचे सुधारित दर पुढील प्रमाणे :

प्रमुख कॉर्प : मत्स्य जिरे (८ ते १२ मिमी) – १००० रुपये प्रति लक्ष (१५००), मत्स्य बीज (२० ते २५ मिमी) – १२५ रुपये प्रति हजार (२०० रुपये), अर्ध बोटुकली (२५ ते ५० मिमी) – २५० रुपये ते (३०० रुपये), बोटुकली (५० मिमीचे वर) – ५०० रुपये (६०० रुपये)

मृगळ : मत्स्य जिरे (८ ते १२ मिमी) – ८०० रुपये प्रति लक्ष (१५०० रुपये), मत्स्य बीज (२० ते २५ मिमी) – १२५ रुपये प्रति हजार (२०० रुपये), अर्ध बोटुकली (२५ ते ५० मिमी) – २५० रुपये (३०० रुपये), बोटुकली (५० मिमीच्या वर) – ५०० रुपये (५०० रुपये).

रोहू : मत्स्य जिरे (८ ते १२ मिमि) – ८०० रु प्रति लक्ष (१५०० रु.), मत्स्यबीज (२० ते २५ मिमि)- १२५ रु प्रति हजार (२०० रु.), अर्ध बोटुकली (२५ ते ५० मिमि) – २५० रु (३०० रु.), बोटुकली (५० मिमी चे वर) – ५०० रु (५०० रु.).

कटला: मत्स्य जिरे (८ ते १२ मिमि) – १००० रु प्रति लक्ष (१६०० रु.), मत्स्यबीज (२०ते२५ मिमि)- १५० रु प्रति हजार ( २५० रु.), अर्ध बोटुकली (२५ते५० मिमि) – ३५० रु (३५० रु.), बोटुकली (५० मिमी चे वर) – ६०० रु (६०० रु.).

गवत्या/चंदेऱ्या : मत्स्य जिरे (८ ते १२ मिमि) – १००० रु प्रति लक्ष (१६०० रु.), मत्स्यबीज (२० ते २५ मिमि)- १५० रु प्रति हजार ( २५० रु.), अर्ध बोटुकली (२५ ते ५० मिमि) – ३५० रु (३५० रु.), बोटुकली (५० मिमीचे वर) – ६०० रु (६०० रु.)

सायप्रिनस : मत्स्य जिरे (८ ते १२ मिमि) – १००० रु प्रति लक्ष (१६०० रु.), मत्स्यबीज (२० ते २५ मिमि)- १५० रु प्रति हजार ( २५० रु.), अर्ध बोटुकली (२५ ते ५० मिमि) – ३५० रु (३५० रु.), बोटुकली (५० मिमी चे वर) – ६०० रु (६०० रु.).

पंगेशियस ( मत्स्यजिरे) (लाखात) : ९-२० मिमि – ४००, २१-३५ मिमि – ८००, ३६-५० मिमि – ८००, ५१-८० मिमि – २०००, ८१-१२० मिमि – ३०००.

गिफ्ट तिलापिया प्रजाती ( मत्स्यजिरे) (लाखात) : ९-२० मिमि – १०००, २१-३५ मिमि – २०००, ३६-५० मिमि – ३०००, ५१-८० मिमि – ४५००, ८१-१२० मिमि – ७०००.

हेही वाचा :


1)दूधव्यवसाय संकटात! शेतकऱ्यांकडून अवघ्या, ‘इतके’ रुपयात दूध खरेदी…

2)केळी व खरबूज रोपांमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक! लाखो रुपयाचे नुकसान, वाचा सविस्तर बातमी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button