योजना

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पुढील पीएम किसान हप्ता “या” तारखेला मिळणार..

शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. सन्मान निधी योजनेचे लाभार्थी पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांसाठी याबाबद आनंदाची बातमी मिळणार आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता पाठवण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा हप्ता ट्रान्सफर करण्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.
या विषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल आणि तरी देखील आधीचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर त्यांना आता हा आधीचा हप्ता मिळेल. जारी होणाऱ्या पुढील हप्त्यासह तुम्हाला आधीच्या हप्त्याची रक्कमही मिळेल, अर्थात तुमच्या खात्यात 4000 रुपये जमा होतील.

तुम्ही 30 सप्टेंबरपूर्वी योजनेसाठी नोंदणी केलेली असणं आवश्यक आहे. तुमचा अर्ज स्विकार झालेला असल्यास तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात 2000 रुपये आणि डिसेंबर महिन्यात पुढील महिन्याचे 2000 रुपये असे 4000 रुपये मिळतील.

वाचा –

नोंदणीसाठी –

pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करू शकता. त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी करू शकता.

वाचा –

याठिकाणी ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका -कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा.

त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल -तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील, शेतीविषयक तपशील विचारला जाईल ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button