मोठी बातमी : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, ‘इफकोचा नॅनो युरिया’…
Big news: Farmers in the state will get 'IFFCO's Nano Urea'
आज पासून ‘इफकोचा नॅनो युरिया’ (IFFCO’s Nano Urea) खताचे महाराष्ट्रमध्ये सुरू झाली आहे. राज्यातील कृषीमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांच्या हस्ते हे उद्घाटन आज पार पडले, नॅनो यूरीया शेतकऱ्यांसाठी आणि पर्यावरणासाठी (For the environment) फायदेशीर असल्याचं मत, दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.
‘इफको’ या रासायनिक खत (Chemical fertilizer) उद्योगातील संस्थेने विकसित केलेल्या द्रवरुप ‘नॅनो यूरियाच्या’ (Nano Urea) महाराष्ट्रातील (In Maharashtra) खत वितरणाचा शुभारंभ दादाजी भुसे यांच्या हस्ते दूरदृश्य (Telescope) प्रणालीद्वारे पार पडला. हा नॅनो युरिया शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचेही सांगितले गेले, हा युरिया सामान्य युरियापेक्षा किफायतशीर आहे, तसेच सामान्य युरियाला चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.
हे ही वाचा :जाणून घ्या ; ‘नाफेड कंपोस्ट खत’ अनुदान योजनेची माहिती व असा करा अर्ज…
युरियाचे स्वरूप बॉटलमध्ये (In the bottle) असल्याने, वाहतूक खर्च कमी होणार आहे त्याचप्रमाणे या नॅनो युरियाची किंमत देखील कमी आहे,नॅनो यूरियाच्या 500 मिलीमध्ये 40 हजार पीपीएम नायट्रोजन (Nitrogen) असतो. तसेच या नॅनो युरिया यामुळे पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे..
हे ही वाचा :
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
हे ही वाचा :
आत्ता येणार शेतकरी कायदा! ‘शेतकऱ्याची फसवणूक’ केल्यास होणार दंड व तीन वर्षाचा तुरुंगवास…