कृषी बातम्या

मोठी बातमी, इ-पीक पाहणीसाठी मुदतवाढ; पहा शेवटची दिनांक कोणती ?

ई-पीक पाहणीत (In the e-crop survey) येणाऱ्या विविध अडचणी (Various difficulties) पाहून या मोहिमेसाठी शासनाने आता पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता येत्या ३० सप्टेंबरपर्यत ही नोंदणी करता येणार आहे. मोबाईल रेंज किंवा नेटची (Mobile range or net) काही प्रमाणात अडचणी वगळल्यास मोहीम यशस्वीरित्या सुरू आहे. या काही समस्यांमुळे शासनाने मुदतवाढ (Extension by the government)केली आहे. या योजनेचा लवकरात लवकर लाभ घेण्यासाठी आवाहन (Appeal) देखील केले आहे.

प्रचार प्रसार-प्रशिक्षण मोहीम –

या योजनेच्या अंमलबजावणीत (In implementation) बऱ्याच अडचणी येत असल्याचे शेतकरी व तलाठींनी सांगितले आहे की “माझी शेती माझा सात-बारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा” या संकल्पनुसार शेतकरी सक्षमीकरण (Farmer Empowerment) करणारा हा शासनाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महसुल प्रशासनाने (By the revenue administration) प्रचार प्रसार-प्रशिक्षण मोहीम उघडली आहे. आणि यासाठी प्रत्येक गावात युवकांचे गट तयार करून तालुका कृषी अधिकारी (Taluka Agriculture Officer) , कृषी सहाय्य, मंडळ अधिकारी, तलाठी त्यांना ॲप प्रशिक्षण देत असल्याचे सांगितले आहे. प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे हे स्वतः बांधावर जाऊन प्रात्यक्षिक दाखवित असल्याचे देखील सांगितले आहे.

हे ही वाचा –

🥳🏆 “या” जिल्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पीक विमा देण्यासाठी दिल्या सूचना; इतर ठिकाणीही लवकरच दिला जाणार पीक विमा..

सर्वर डाऊन –

इंटरनेट आवश्‍यक (Internet required) असे संदेश मोबाईलवर येणे, कधी ॲप ओपनच न होणे अशा समस्या येत आहेत. राज्यभरात (Across the state) एकाच वेळी ॲपचे काम सुरू असल्यामुळे सर्वर डाऊन तसेच स्पीड कमी अशा असंख्य अडचणी (Numerous difficulties) येत आहेत. आणि ही प्रत्यक्ष माहिती भरताना अशा अडचणीमुळे शेतकऱ्यांचा कल (The tendency of farmers) तलाठ्याकडे प्रकर्षाने जाणवतो आहे.

३० सप्टेबरपर्यत मुदत वाढ –

मोहिमेला 15 आॅगस्टला शुभांरभ झाला. पण शेतकर्यांनी (By farmers) महिन्याभरात या अभियानाकडे दुर्लक्ष केले. महसूल यंत्रणा विविध मार्गाने शेतकऱ्यांचे प्रबोधन (Awareness of farmers) करत असताना दमछाक होत आहे. राज्यभरात (Across the state) अशीच स्थिती असल्याने अपरिहार्यतेने या अभियानाला शासनाने ३० सप्टेबर पर्यत मुदतवाढ (Extension) दिली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

👨‍👩‍👧‍👧👉 “ही” LIC पॉलिसी माहीत आहे का? दररोज फक्त 29 रुपये गुंतवून 4 लाख रुपये मिळवा; जाणून घ्या योजना व पॉलिसी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button