कृषी बातम्या

मोठी बातमी : कृषी विभागाकडून फळबाग शेतकऱ्यांना पिक विमा काढण्याचे आवाहन! उरलेत फक्त ‘इतके’ दिवस…

Big news: Department of Agriculture appeals to orchard farmers to take out crop insurance! Only 'so many' days left

पुणे : शेतकऱ्यांना पिक विमा (Crop insurance) काढण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत (Through the Department of Agriculture) करण्यात आले आहे, वारंवार वातावरणामध्ये होणारे बदल यामुळे फळशेतीला ( fruit farming) मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. परिणामी फळबाग शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला (To the great financial crisis) सामोरे जावे लागत आहे. या सर्वांचा विचार करून शासनाने सर्व गोष्टींचा विचार करून फळबाग पीकविमा ( Crop Insurance) राबविन्याचे ठरवले आहे. पिक विमा काढणे हे शेतकऱ्यांवर निर्भर आहे,

हे ही वाचा :मिरचीचे बियाणे महागले! मिरचीचा भाव यंदाही झणका मारणार का? वाचा सविस्तर बातमी…

हवामान आधारित फळविक विमा योजना मृग बहार (Fruit Insurance Scheme Deer bahar) 2021-22 साठी राज्य शासनाच्या (Of state government) शासन निर्णयानुसार विविध जिल्हानिहाय मोसंबी, डाळिंब, संत्रा, चिकू, पेरु, लिंबू व सिताफळ या पिकांकरिता राबली जाते.ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक (Optional) असून सहभाग नोंदवायचा नसल्यास बँकांना कळवणे (Reporting to banks) अनिवार्य आहे.

हे ही वाचा :डाळिंब खाल्ल्याने अनेक आजार होतात बरे! हे आहेत डाळिंब चे आयुर्वेदिक गुणधर्म…

संत्रा, लिंबू, पेरु, मोसंबी व चिकु या पिकांसाठी विमा दावा भरावयाची अंतिम दिनांक 30 जुन 2021 असून डाळिंब पिकासाठी 14 जुलै 2021 तर सिताफळ या पिकासाठी 31 जुलै 2021 या अंतिम दिनांक आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी या योजनेचा शासन निर्णय हा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

केळी व खरबूज रोपांमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक! लाखो रुपयाचे नुकसान, वाचा सविस्तर बातमी..

जाणून घ्या ; ‘नाफेड कंपोस्ट खत’ अनुदान योजनेची माहिती व असा करा अर्ज…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button