मोठी बातमी : राज्यातील 30 ते 44 वयोगटातील प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन लस घेण्यास मुभा -आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे
Big news: 30 to 44 year olds in the state are allowed to go to the actual center and get vaccinated - Health Minister Rajendra Tope
महाराष्ट्रमध्ये कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने मोठया हाहाकार माजावला होता, कोरोनाची दुसरी लाट वसरते नाही तोपर्यंत तिसरी लाट येण्याची चिंता टास्क फोर्स ने (Task Force) व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार 19 जूनपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना (To the citizens) लस दिली जाणार आहे.
या वयोगटातील लसीकरण करण्याकरिता पुरवणं करण्याची गरज नाही, शासकीय लसीकरण केंद्रावरील (At the Government Vaccination Center) लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन (Online) आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. तसेच लसीकरण मोहीम सुव्यस्थित चालण्याकरता कोविन ऍप (Covin App) मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. अशी माहिती राजेंद्र टोपे (Rajendra Tope) यांनी दिली.
सावधान: जुलै अखेरीस येणार का कोरोनाची तिसरी लाट ?वाचा याविषयी टास्क फोर्स काय म्हणत आहे…
राज्यातील नागरिकांसाठी सुखद बातमी म्हणजे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे.मागील 24 तासात 19 मृत्यूंची नोंद मुंबईत (In Mumbai) केली आहे.
हेही वाचा :
1)शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करताना, करा ‘या’ घटकाचा उपयोग उत्पादनात दहा टक्क्यापर्यंत होईल वाढ…
2)सोयाबीन ऐवजी शेतकऱ्यांनी ‘या’ पिकाचा विचार करावा – डॉ. विद्या मानकर