ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

ब्रेकींग! शेतकऱ्यांवर आता वीज दरवाढीचं मोठं संकट; युनिटामागं होणारं ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Electricity | जगातील महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या महागाईला कधी लगाम लागेल हे काही सांगता येत नाही. पण आता अशातच सामान्यांसह शेतकऱ्यांना (Agriculture) धक्का देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात आता वीज (Electricity Rate) दरवाढ होऊ शकते. या दरवाढीचं आर्थिक (Financial) संकट आता शेतकऱ्यांच्या मानेवर बसणार आहे. आता कुठे शेतकरी अतिवृष्टीच्या संकटातून सावरला नाही, तोपर्यंत वीज (Electricity) दरवाढीच संकट समोर येऊन बसलं आहे.

वाचा: ब्रेकिंग! राज्यात तब्बल 5 हजार बायोगॅस उभारण्याचा मोठा निर्णय; अनुदानातही केली ‘इतकी’ वाढ

राज्यात होणार वीज दरवाढ
शेतकऱ्यांना आता वीज दरवाढीचा मोठा (Finance) आर्थिक दणका बसणार आहे. राज्यात आता 75 पैसे ते 1 रुपया 30 पैसे प्रति युनिट विजेची दरवाढ होऊ शकते. त्यामुळे आता सामान्यांसह (Agricultural Information) शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Insurance) फटका बसणार आहे. यामुळे सामान्यांचे देखील बजेट कोसळणार आहे. या दरवाढी संबंधित माहिती राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली आहे.

बिग ब्रेकिंग! प्रोत्साहन अनुदाची दुसरी यादी ‘या’ तारखेला होणारं प्रकाशित; प्रशासनाने दिली माहिती

राज्यावर वीज दरवाढीचे संकट
कंपनीची आर्थिक (Financial) स्थिती अतिशय हलाखीची आहे. कंपनीवर प्रचंड कर्ज (Loan) झाले आहे. नवीन कायद्यांमुळे कर्ज (Bank Loan) घेण्याची क्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे कंपनीचे अस्तित्व राखण्यासाठी आता वीजबिलाची वसुली अत्यावश्‍यक झालीय. घरगुती ग्राहकांसोबतच कृषिपंपाच्या (Agricultural Information) थकीत रकमेचा आकडा मोठा आहे. त्यामुळे अशा थकीत ग्राहकांची वीज कापण्याशिवाय इतर कोणताच पर्याय कंपनीसमोर उरलेला नाही. यामुळे महविरणाकडून वीज कापणीचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यावर आता वीज दरवाढीचे संकट उभे राहिले आहे.

वाचा: महत्त्वपूर्ण शासन निर्णय! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारं सोयाबीन अनुदान, जाणून घ्या…

उपमुख्यमत्र्यांनी दिले निर्देश
तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी चालू वीज बिल भरले आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतीतील (Type of Agriculture) वीज तोडू नये असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. खरं तर, यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात पडले आहेत. आर्थिक (Finance) नुकसान झाल्यामुळे शेतकरी थकित विजेचा भरणा करू शकत नाहीत. म्हणूनच शेतकऱ्यांना सूट देण्यात यावी असे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! Farmers now face a big crisis due to electricity price hike; The increase after the unit is ‘so much’ Rs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button