योजना

MSP | शेतकऱ्यांना मिळणारं मोठं गिफ्ट! किमान आधारभूत किंमत मध्ये होणार ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ

MSP | शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता आला आहे. आता रब्बी पिकासाठीची MSP आज जाहीर होण्याची देखील (Lifestyle) शक्यता आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट मिळू शकते.

गहू, डाळींसह रब्बीच्या 6 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) 9 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तर या बैठकीमध्ये आज MSP संदर्भात चर्चा होणार असल्याची (Lifestyle) माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या आठवड्यात सरकारही याबाबत निर्णय घेऊ शकते.

.वाचा: एकाच छताखाली मिळणार बियाणे, खते आणि माती परिक्षणाची सुविधा; शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

किमान आधारभूतची किंमत

किमान आधारभूत किंमत ही किमान किंमत आहे ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून पिक घेतं. तसेच CACP ने गहूसह काही पिकांवर 3 ते 9 टक्क्यांनी MSP वाढवण्याची शिफारस केली होती. त्यामुळे या शिफारसीवर (Lifestyle) आज चर्चा होणार असून निर्णय येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत MSP जाहीर केले जातात. पण मात्र यावेळी MSP जाहीर करण्यासाठी उशीर झाला आहे. आधीच पावसानं पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात आता MSP जाहीर करण्यात उशीर झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.

आनंदाची बातमी! पहिल्याच टप्प्यात ‘या’ जिल्ह्यातील 16 हजार शेतकऱ्यांना मिळाला 50 हजारांच्या अनुदानाचा लाभ

वाचा: सरकारकडून शेतकऱ्यांना आज मिळणार दिवाळीचं गिफ्ट! खात्यात जमा होणार 12वा हप्ता; कृषी मंत्रालयाची माहिती

MSP म्हणजे काय?

पिकाची जी आधारभूत किंमत ठरवली जाते त्याला MSP असं म्हणतात. तसेच ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. सरकार शेतकऱ्याला त्यांच्याकडून खरेदी केलेल्या (Lifestyle) पिकावर जे पैसे देतं त्याला MSP म्हणतात. MSP का ठरवलं जातं? शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, फसवणूक होऊ नये यासाठी सरकार किमान आधारभूत किंमत निश्चित करतं. राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्रालय एकत्र चर्चा करून MSP ठरवतात. रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांसाठी MSP निश्चित केला जातो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Good news for farmers: MSP will increase by 9 percent before Diwali

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button