ताज्या बातम्या
ट्रेंडिंग

मोठा निर्णय: राज्य सरकारने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील कामांबाबत दिला ‘हा’ मोठा निर्णय…

Big decision: The state government has given a 'yes' decision regarding the work at Gram Panchayat, Panchayat Samiti, Zilla Parishad level ...

सरकारने मोठा निर्णय घेत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर आता दहा लाख रुपये किमती पेक्षा मोठ्या कामाकरिता ई निविदा काढली लागणार आहे पूर्वीच्या सरकारमध्ये ही निविदा तीन लाखाचा वरील कामासाठी बंधनकारक करण्यात आले होते गाव पातळीवरील भ्रष्टाचार थांबविण्याकरिता ई-निविदा काढणे बंधनकारक होते.

या शासन निर्णयावर भाजप नेत्यांकडून मोठी टीका होत आहे कारण ग्रामीण भागातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी तत्कालीन सरकारने इन लाखांवरील कामासाठी इ-नीविदा (E-tender) बंधनकारक केली होती, मात्र ही मर्यादा वाढवली असल्याकारणाने भ्रष्टाचार करण्यासाठी सरकार आणि मोकळी करून देत असल्याची चर्चा भाजपाकडून होत आहे.

सिंचन व ठिबक सिंचन करता मिळणार अनुदान! 2021 मध्ये किती टक्के मिळणार अनुदान वाचा सविस्तर पणे..

[metaslider id=4085 cssclass=””]

28 मे 2015 रोजी शासन निर्णयात तीन लाख रकमेवरील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत(Zilla Parishad, Panchayat Samiti and Gram Panchayat ) स्तरावरील विविध विकास कामे करण्यासाठी ई निविदा बंधनकारक केले होते, परंतु ग्रामीण भागातील विकासाला अडथळा निर्माण होऊ नये याकरता ती मर्यादा वाढवून दहा लाख रुपये पर्यंत केली आहे.

सुखद वार्ता! टाफेने (TAFE) ट्रॅक्टर कंपनीने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे एक अनोखी योजना…

महिला बचत गटांची विक्रम उलाढाल… (Record turnover of women self help groups)
कोरोनामुळे (Because of the corona) आर्थिक संकटात असताना राज्यातील महिलांनी घरालाच नव्हे तर राज्याला देखील आधार देण्याचे काम केले आहे महिलांनी मास्क निर्मिती व विक्री सॅनिटायझर (Mask manufacture and sale Sanitizer) निर्मिती व विक्री यांच्यासह अनेक उपक्रम राबवून 60 कोटी तीन लाख रुपयांची विक्रमी उलाढाल केली आहे अशी माहिती ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hassan Mushrif) यांनी दिली.

वाढीव दराने खते विक्री होते का? तर करा ‘येथे’ तक्रार…

हे ही वाचा…

1)Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक करणे होणार सोईस्कर! सरकारने सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी काढले ‘हे’ नवीन ॲप…

2)बँकेपेक्षा अधिक व्याजदर देतील, पोस्ट ऑफिस च्या या तीन स्कीम वाचा कोणत्या आहेत, ‘या’ स्किम्स…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button