कृषी बातम्या

सरकारचा मोठा निर्णय! एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एवढ्या मोठ्या रुपयाचे मंजूरी वाचा: सविस्तर बातमी…

Big decision of the government! Read more about the approval of Integrated Horticulture Development Campaign: Detailed News

शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ (For the welfare of farmers) केंद्र सरकार वेगवेगळे योजना राबवित असते शेतकऱ्यांचे आर्थिक पाठबळ मजबूत झाली पाहिजे याकरता नवीन नवीन उपक्रम सरकार राबवित (The government is implementing new initiatives) असते. त्यामधील प्रमुख पाउल म्हणून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानसाठी 2250 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या अभियानाची सुरुवात 2014 व 2015 झाली, फळबागांच्या विकासाकरता या अभियानाची सुरुवात झाली व त्याला प्रोत्साहन मिळण्याकरता सरकारने एवढे मोठे पाऊल उचलले आहे.

शेतामध्ये” अशा पद्धतीने घ्या, नवीन वीज जोडणी, संपूर्ण वीज जोडणी प्रक्रियेचा आढावा; फक्त एका क्लिकवर…

एकात्मिक फलोत्पादन विकास (Integrated horticulture development) अभियानमुळे फळांचे उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे उच्च प्रतीची फळे 9 टक्के आवरून 14 टक्के पर्यंत वाढल्या गेली आहे. या योजनेचा लाभ राज्यनिहाय (State wise) विभागला जाणार असून याचा निश्चित शेतकऱ्यांना फायदा होईल.

पाच किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर मागवा, एका कॉलवर ; कागदपत्राची देखील गरज नाही..

योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट (Financial income doubled)करण्याचा हेतू केंद्र सरकारचा असल्याने ही योजना राबवण्यात येणार आहे. अशी माहिती ट्विट करून पी आयबीने सांगितली.

सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी कडून अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी; काय वैशिष्ट्ये आहेत!

हे ही वाचा:

1सरकारकडून या वनस्पतींच्या लागवडीसाठी 75 टक्के अनुदान घोषित… वाचा सविस्तर पणे

2)रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कोरोनाच्या काळात करा; असे घरगुती छोटे उपाय….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button