केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! “या” योजनेद्वारे कोरोना उपचाराकरिता नागरिकांना होणार लाभ…
Big decision of central government! Citizens will benefit from this scheme for corona treatment.
देशामध्ये कोरोना (Corona) मुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, दररोज कोविड रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे, परिणामी आरोग्य व प्रशासकीय व्यवस्थेवर (On the administrative system) धांदल उडाली असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधित व्यक्तींच्या नातेवाईक यांना पैशासाठी (For money) मोठी तजवीज करावी लागत आहे, लॉकडाऊन बिघडलेली अर्थव्यवस्था यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र सरकारची आयुष्यमान भारत (ayushman Bharat) किंवा पंतप्रधान जन आरोग्य ( pantpradhan Jan arogya) योजनेचा लाभ मिळवून शकतो. चला तर पाहुयात या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो.
गुगल पे, फोन पे जोरदार टक्कर देण्यासाठी बाजारात आले आहे, ” हे” नवीन बजाज कंपनीचे एप्लीकेशन…
कोरोना संबंधित तपासणी आणि उपचार याबाबत आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट केल्या गेल्या आहेत यामध्ये राज्य सरकारनेदेखील व्याप्ती आणखीन वाढवली असून ऑक्सिजनचा पुरवठा (Supply of oxygen) आणि कोरोनासाठी उपचाराचा (Therapeutic for corona) समावेश यामध्ये केला गेला आहे.
या योजनेअंतर्गत देशातील गरीब वंचित आणि गरजू दहा लाख कुटुंबांना लाभ मिळणार आहे, या योजनेद्वारे दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विम्याचा (Health insurance) लाभ मिळू शकतो मात्र अशी योजना घेण्यासाठी काही अटी व नियम आहेत.
- नियम व अटी
ग्रामीण भागातील (Rural Area)ज्या नागरिकांकडे स्वतःचे पक्के घर नाहीअशी व्यक्ती पात्र ठरते.
- कुटुंबात कोणीही वयस्कर (16 ते 59 वर्षे) व्यक्ती नाही.
- जे कुटुंब महिला चालवतात.
- कुटुंबात कोणी दिव्यांग असेल तर.
- कुटुंब अनुसुचित जाती- जमातीतील असेल तर.
- व्यक्ती भूमिहीन/मजूर,बेघर,आदिवासी किंवा कायदेशीर मान्यता असलेला पारंपरिक मजूर असेल तर.
कृषी सल्ला:-बोरिक ॲसिड व झिंकची कमतरता असल्यास करा “हा” उपाय…
- शहरी भागातील (Urban Area)निराधार,कचरा उचलणारा कामगार,घरकाम करणारी व्यक्ती,फेरीवाले,प्लंबर,गवंडी,कामगार,पेंटर,वेल्डर,सुरक्षा रक्षक,हमाल,सफाई कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कोरोना साठी मिळणार उपचार करोणाची प्रमुख लक्षणे सर्दी खोकला ताप ही आहेत परंतु याकरता rt-pcr नावाची टेस्ट करावे लागते, कोणत्याही आजारावर इलाज करण्यासाठी, “आयुष्यमान भारत” योजनेचे लाभार्थी होण्याकरिता किमान एक दिवस रुग्णालयात भरती व्हावे लागते. जर तुम्ही करून पॉझिटिव असाल आणि रुग्णालयात भरती झाला असाल तर आयुष्यमान भारत योजनेचे लाभ घेण्यासाठी पात्र आहात का? हे तुम्हाला पहिले तपासावे लागेल त्याकरिता 14555,1800111565 या हेल्पलाइन नंबर वर तुम्ही संपर्क साधू शकता, या योजनेत लाभार्थी झाल्यास तुम्ही खाजगी रुग्णालयात (In a private hospital) देखील उपचार करू शकता. *योजनेचे लाभार्थी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: (Documents required to become a beneficiary of the scheme)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभते कडे इकड किंवा अन्य दस्तऐवज सादर करून आपली पात्रता सिद्ध करावी लागते
आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड यापैकी एक ओळखपत्र
आरोग्य मित्र पत्र वी तिला रुग्णालयात मोफत उपचारासाठी सर्व मदत केली जाते.
कृषी सल्ला:-बोरिक ॲसिड व झिंकची कमतरता असल्यास करा “हा” उपाय…
- हे खर्च विम्यात होतात कव्हर (These costs are covered by insurance)
योजनेअंतर्गत रुग्णालयात भरती होण्यापूर्वी तीन दिवस आणि नंतरच्या पंधरा दिवसापर्यंत उपचार आणि औषधे (Treatment and medication) मोफत मिळतात.
योजनेत 13 93 माहितीचा समावेश करण्यात आला आहे
या योजनेअंतर्गत रूग्णालयात आईसीयू (ICU) , लॅबरोटरी (Laboratory) तपासण्या रूग्णालयात राहण्याचा खर्च आदी बाबी समाविष्ट होतात.
हेही वाचा :
1)रेशन मिळताना अडचण येते का? मग करा, “या” टोल फ्री नंबर वर एकदा कॉल; रेशन डीलर ची मनमानी येथून पुढे चालणार नाही…
2)राज्यामध्ये,” या” जिल्ह्यात पडणार गारपीट सह जोरदार पाऊस! वाचा सविस्तर हवामान अंदाज…