केंद्र सरकारकडून मोठा निर्णय! तूर, मूग, उडीद आयात केल्यावर पहा काय परिणाम होईल किंमतीवर..!
Big decision from central government! See what effect the import of tur, green gram and urad will have on the price ..!
केंद्र सरकारने शनिवारी एका अधिसूचनेद्वारे तूर, मूग आणि उडीद त्यावरील (Import) निर्बंध हटवण्याची जाहीर केले आहे. त्यामुळे कोणत्याही निर्बंध शिवाय तूर, मूग,उडीद आयात (Tur, green gram, urad import) करता येणार आहे. केंद्र सरकारने डाळी आयात करण्याचा हा निर्णय 15 मे रोजी अधिसूचनेद्वारे जाहीर केला.
केंद्र सरकारच्या या हंगामापूर्वी घेतलेल्या निर्णयाचे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी (Intense resentment by farmers) दर्शवली आहे. गेल्या हंगामात तुरीला 6000, मुग 7000 आणि उडीद 6000 असा हमीभाव होता. तिन्ही पिकांना हमीभाव चा टप्पा ओलांडून बाजारपेठ बाजारांमध्ये चांगली दरवाढ (Good price increase) झाली होती. त्यामुळे सामान्य ग्राहकांचा रोष हा वाढला होता, भविष्यात येणाऱ्या निवडणुकांचा विचार करून केंद्र सरकारने (Central Government) आयातीचा निर्णय घेतला असावा असे जाणकारांनी म्हटले आहे.
डीआरडीओचं अँटी कोविड औषध”, दोन दिवसात रुग्णांना मिळणार! वाचा: काय वैशिष्ट्य आहे,’या ‘ औषधाची…
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (In the international market) सुद्धा डाळींचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा डाळींचा तुटवडा आढळून आलेला आहे. म्यानमार आणि केनिया मध्ये तुरीचा आणि उडीद चा साठा कमी असला तरी आफ्रिकेमध्ये (In Africa) तूर ही उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन माल बाजारात येण्यास दोन ते तीन महिन्याचा अवधी लागणार आहे.
कामाची गोष्ट : जनधन अकाउंट मध्ये पैसे झाले आहेत की नाही? पहा घरबसल्या कसे करता येईल हे काम…
त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या (Of the decision taken by the Central Government) दोन ते तीन महिन्यापर्यंत दरावर परिणाम होईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलेला आहे.
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर हॉस्पिटल मध्ये केव्हा ऍडमिट व्हाल? व घ्या अशी काळजी…
मुग हे आपल्या देशांमध्ये तीन दशलक्ष हेक्टर (Three million hectares) क्षेत्र असून ओडिसा,आंध्रप्रदेश, तेलंगणा ,राजस्था, महाराष्ट्र बिहार, कर्नाटक हे मुख्य उत्पादक राज्य आहेत. उडीद (Urad) हे मध्यप्रदेश मध्ये सर्वाधिक तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र त्याच्या खालोखाल जास्त उत्पन्न असलेली राज्य आहेत.
देशांमध्ये जवळजवळ आठ राज्यामध्ये (In eight states) तुरीचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये कर्नाटक,महाराष्ट्र, गुजरात, झारखंड, आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश होतो. डाळींच्या मध्ये देशाच्या उत्पन्नापैकी 30 टक्के उत्पादन (30 percent of income) हे एकट्या महाराष्ट्र मध्ये होते. त्यामुळे सरकारने घेतलेल्या आयातीच्या निर्णयाचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून ( farmers in Maharashtra) नाराजी दर्शवण्यात येत आहे.
हे ही वाचा….
1)गंधकाच्या कमतरतेची मुळे आढळून येणारी लक्षणे तसेच वाचा गंधकाचे कार्य व महत्व…
“या” योजनेच्या माध्यमातून करा पेरू फळबागाची लागवड आणि मिळवा शास्वत उत्पन्न!