धुळे : पुणे जिल्ह्यातील एका कंपनीने शेतकऱ्यांना केळीचे उती संवर्धित रोपे (Banana tissue cultured seedlings) विकल्याने शेतकर्यांना लाखो रुपयांचा फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करण्याकरिता ग्राहक न्यायालयाकडे (To the Consumer Court) धाव घेतली आहे, अशी माहिती गुलाबसिंग रघुवीर यांनी दिली आहे.
धुळे येथील शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील (In Pune district) एका कंपनीकडून उती संवर्धित (टिश्यू कल्चर) रोपे विकत घेतली होती, खरेदीने करता वेळेस कंपनीने केळीची रोपे उत्तम प्रतीचे आहेत, तसेच त्याचा आकार व गोडी याबाबत खात्री दिली गेली होती, प्रत्यक्षात मात्र फळांचा आकार लहान त्याचप्रमाणे कमकुवत बुंधे असल्याकारणाने केळीची झाडे मोडू लागली, सदोष रूपामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे.
खरबुजच्या रोपांमध्येही फसवणूक (Cheating even in melon seedlings)
खरबूज रोपे घेताना देखील अशीच, शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले आहेत, या प्रकराची लेखी तक्रार, शेतकर्यांकडे देण्यात आली आहे. तज्ञ समितीद्वारे अहवाल सादर झाल्यास ग्राहक न्यायालयात कंपनीच्या विरोधात दाद मागण्यात येणार आहे (If the report is submitted by the expert committee, an appeal will be filed against the company in the consumer court) अशी तर कोणाची झाली असल्यास तक्रार करणे आवश्यक आहे अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा :
1)केळी बागायतदारांसाठी “कृषी संशोधन परिषदेने” तयार केलंय नवीन ॲप; काय वैशिष्ट्य आहे या एप्लीकेशनचे?
2)तिसरा लाटेचा लहान मुलांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता; अशी “घ्या” लहान मुलांची काळजी…