नाशिक : पिंपळगाव बाजार पेठ समिती मध्ये कांद्याची बंपर आवक नोंदवली गेली तब्बल 45 हजार क्विंटल कांद्याची आवक येथे दिसून आली पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी व लाल कांद्याने बाजार समिती गजबजून गेली होती.
आवक वाढूनही बाजार भाव स्थिर राहिल्यामुळे चार कोटी रुपयाची बुलढाणा येथे झाल्याचे दिसून आले. करण्याच्या पार्श्वभूमीवर काही बाजार समितीचे कामकाज ठप्प असल्यामुळे शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असल्याने संबंधित नियमांचे पालन करून या बाजार समितीमध्ये लिलाव सुरु आहे.
कळवण, सटाणा, चांदवड,येवले आदीसह जिल्हाभरात कांदा पिंपळगाव बाजार समितीत विक्रीसाठी दाखल झालं होता तब्बल 45 हजार क्विंटल कांदा येथे विक्रीसाठी आला होता.
खोडवा ऊसाचे जाणून ‘ घ्या’ हे फायदे..
बंपर आवक होऊनही कांद्याची दर स्थिर राहिले. लाल कांद्याल किमान ४००, कमाल ९०१, सरासरी ८०० तर, उन्हाळ कांद्याला सरासरी १४०१ तर कमाल १८०१ रुपये दर मिळाला. वर्षभरातील विक्रमी आवक झाल्याने पिंपळगाव बाजार समितीचे आवार तुडूंब भरले.
हेही वाचा:
१) कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश! पोलिसांनी दिला सतर्कतेचा इशारा…
२)काय सांगता! लसीकरण केंद्राची सर्व माहिती मिळणार तुमच्या व्हाट्सअप वर फक्त फॉलो करा या स्टेप…