ताज्या बातम्या

Bhima Shankar Sugar Factory | मोठी बातमी ! भीमाशंकर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीचा आनंददायी धक्का!

Bhima Shankar Sugar Factory | Big news! Happy Diwali shock to sugarcane farmers from Bhimashankar factory!

Bhima Shankar Sugar Factory | भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेवटचा हप्ता जमा केला आहे. या हप्त्याची रक्कम २७ कोटी ५० लाख रुपये आहे. (Bhima Shankar Sugar Factory) कारखान्याचे संस्थापक-संचालक व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ही रक्कम जमा करण्यात आली आहे.

गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याने एकूण ९ लाख १९ हजार ९८३ मेट्रिक टन ऊस गाळप केला. यापैकी ३०० रुपये प्रती मेट्रिक टन इतकी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

कारखान्याने एफआरपीपेक्षा वाढीव रक्कम ३५० रुपये प्रती मेट्रिक टन अंतिम हप्त्याचे स्वरूपात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे. गाळप हंगाम २०२३-२४ करिता उपलब्ध ऊस गाळपाची तयारी झालेली असून कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे.

महत्वाचे मुद्दे

  • भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेवटचा हप्ता जमा केला आहे.
  • या हप्त्याची रक्कम २७ कोटी ५० लाख रुपये आहे.
  • कारखान्याचे संस्थापक-संचालक व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ही रक्कम जमा करण्यात आली आहे.
  • गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याने एकूण ९ लाख १९ हजार ९८३ मेट्रिक टन ऊस गाळप केला.
  • यापैकी ३०० रुपये प्रती मेट्रिक टन इतकी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
  • यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
  • कारखान्याने एफआरपीपेक्षा वाढीव रक्कम ३५० रुपये प्रती मेट्रिक टन अंतिम हप्त्याचे स्वरूपात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे.
  • गाळप हंगाम २०२३-२४ करिता उपलब्ध ऊस गाळपाची तयारी झालेली असून कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा :

Web Title : Bhima Shankar Sugar Factory | Big news! Happy Diwali shock to sugarcane farmers from Bhimashankar factory!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button