दिनंदीन बातम्या
Recruiting| भारतीय टपाल विभागात मोठ्या प्रमाणात भरती! ४४,२२८ ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज आमंत्रित|
Recruiting| मुंबई, १५ जुलै २०२४: भारतीय टपाल विभागाने “ग्रामीण डाक सेवक” पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे एकूण ४४,२२८ रिक्त जागा भरल्या जातील. इच्छुक (willing) आणि पात्र उमेदवार १५ जुलै २०२४ पासून ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
महत्वाची माहिती:
- पदाचे नाव: ग्रामीण (rural) डाक सेवक
- एकूण जागा: ४४,२२८
- शैक्षणिक पात्रता: पदानुसार (मळ नोटिफिकेशन पहा)
- वयोमर्यादा: १८ ते ४० वर्षे
- अर्ज पद्धत: ऑनलाईन
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ५ ऑगस्ट २०२४
- अधिकृत वेबसाइट: https://www.indiapost.gov.in/
वाचा: Yellow alert| मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा! पुढील तीन दिवस यलो अलर्ट|
अर्ज कसा करावा:
- भारतीय टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “ग्रामीण डाक सेवक” पदांसाठी नोटिफिकेशन शोधा.
- “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- शुल्क भरा आणि अर्स बमिट करा.
महत्त्वाच्या सूचना:
- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपर्वक (carefully)वाचा.
- अपूर्ण माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- वेळेवर अर्ज न केल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहत.
- निवडलेल्या उमेदवारांना लिखित परीक्षा आणि मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
अधिक माहितीसाठी:
- अधिकृत नोटिफिकेशनसाठी https://www.indiapost.gov.in/ ला भेट द्या.
- https://mahabharti.in/ ला भेट द्या.