Lifestyle

Benefits of Bhagar| आषाढी एकादशी आणि भगर: आरोग्यासाठी उत्तम पर्याय|

Benefits of Bhagar| आषाढी एकादशीनिमित्त अनेक लोक उपवास करतात. उपवासात अन्न निवडणे गरजेचे आहे. भगर हे एक उत्तम पर्याय आहे. भगर हे तृणधान्य फायबर, प्रथिने, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शिअम, लोह आणि व्हिटॅमिन सी मुळे शरीरासाठी पौष्टिक आहे. यामुळे अनेक आरोग्य फायदे (Health benefits) मिळतात.

भगरचे फायदे:

  • कोलेस्ट्रॉल कमी करते: भगरमध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅटचे प्रमाण कमी असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयविकार अथवा हृदयासंबंधित आजाराचा धोका कमी होतो.
  • पचनाच्या समस्या कमी होतात: भगर खाल्ल्याने पचनाच्या समस्या (problem) कमी होतात. यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता, अपचन, गॅस दूर होण्यास मदत करते.
  • वजन कमी करण्यास मदत: भगरीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर भरपूर असते. त्यामुळे चयापचय लवकर होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.
  • हाडे मजबूत होतात: भगरीमध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि हाडे दुखण्यापासून आराम मिळतो.
  • मधुमेहामध्ये फायदेशीर: भगर हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहे. जे शरीरातील रक्तातील साखर वाढू देत नाही. त्यामुळे तांदळ्या भाताऐवजी भगरभाताचा आहारात समावेश केल्यास मधुमेह (Diabetes) रुग्णांना फायदेशीर ठरते.
  • प्रतिकारशक्ती वाढते: भगरमध्ये फायबर, प्रथिने, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शिअम, लोह आणि व्हिटॅमिन सी असे अनेक पोषक घटक असतात. जे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात.

वाचा:  Fri| शुक्र ग्रहाच्या गोचरामुळे या तीन राशींचे नशीब उजळणार

तज्ज्ञांचा सल्ला:

आहारतज्ज्ञ सुनीता वैराट यांच्या मते, भगर अनेक पोषक (nutrients) तत्त्वांनीयुक्त, कमी कॅलरीज असणारी, पचायला हलकी आणि शरीराला ऊर्जा देणारी आहे. भगर बहूगुणी असल्याने केवळ उपवासावेळी नव्हे, तर दैनंदिन आहारातही भगरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button