कृषी बातम्या

खबरदार! जुनी झाडे तोडल्यास होणार लाखो रुपयांचा दंड…

Beware! Millions of rupees will be fined for cutting down old trees

सातारा: संत तुकोबारायांनी झाडांना सगे नातलग असे म्हंटले आहे.आपले बरेचसे जीवन झाडांवर अवलंबून असते, झाडे आपणास सावली पासून ते ऑक्सिजन (Oxygen) देण्यापर्यंतचे कार्य करत असतात. अशी जुनी झाडे तोडल्यास लाखो रुपयांचा दंड (A fine of millions of rupees) करण्यात येणार आहे.
शहरात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना ‘हेरिटेज ट्री’चा (Heritage Tree) दर्जा देऊन त्याला शासनाने संरक्षण आणि संवर्धनाचे (Of protection and conservation) दिले आहे.

हे ही वाचा : पुढील पाच दिवस पावसाचे; ‘या’ तारखेपर्यंत पेरणी करने टाळा – कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान…

[metaslider id=4085 cssclass=””]

अशी जुनी झाडे तोडल्यास चक्क एक लाख किंवा वृक्षाच्या वय निश्‍चितीनुसार त्याहून अधिक दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. अशा जुन्या झाडांची नोंद दर पाच वर्षांनी पालिकेला करणे गरजेचे आहे, तसेच जुन्या झाडांची पालकत्व देखील पालिकेकडे सोपवण्यात आले आहे.

जुन्या झाड्यांच्या रक्षणार्थ वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करण्याचे निर्देशही आहे. तसेच वृक्ष संरक्षण व संवर्धनाच्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थी झाडांना रक्षण प्रधान होणार आहे.

हे ही वाचा : मान्सून पाऊस सुरू झाला आहे ; पावसाळ्यामध्ये ‘जीवितहानी’ टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल?

वृक्षांचे वय, भरपाई, वृक्षारोपण, वृक्षतोड, राज्य व स्थानिक वृक्ष प्राधिकरण स्थापना, त्यांची कर्तव्ये, कार्य, वृक्ष गणना, लागवडीचे निर्देश निश्चित करून वृक्षांचे पुनर्रोपण या सर्वाचा अहवाल राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवण्याची सक्ती आहे.

हे ही वाचा :

1)जाणून घ्या; किसान क्रेडिट कार्ड काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया…

2)एकच वनस्पती त्याचे दोन फायदे! जनावरांसाठी चारा आणि पिकांना खत म्हणून उपयुक्त जाणून घ्या; या वनस्पती बद्दल सर्व माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button