आरोग्य

मधाचे फायदे…

benefits-of-honey

💪मधाला आयुर्वेदामध्ये अमृत समान मानले आहे. अँटिऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरिअल गुणामुळे मानवी शरीराची प्रतिकार क्षमता वाढते.

🤕 त्यामुळे अनेक छोटे मोठे आजार कंट्रोल होतात उदा. सर्दी

☕ गरम पाणी करून ते थंड झाले कि त्यात मध टाकून प्यावे. असे केल्याने वजन कमी होते.

🩸ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

👰चेहऱ्याला मध लावून १५ ते २० मिन ठेवल्याने चेहरा मुलायम व चमकदार होतो. सतत वापर केल्याने मध अँटीएजिंगचे काम करते.

[metaslider id=4085 cssclass=””]

👁️ डोळ्याच्या समस्या दूर होतात जसे दृष्टी सुधारने. आवाज बसला असल्यास आवाज सुधारतो.

☑️हार्ट अटॅक वर उपयुक्त.

🤩त्वचेचा रंग उजळतो

☑️स्किन च्या अडचणी दूर होतात.

🔥शरीराची उष्णता कमी करून पित्त कमी करण्यास मदत करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button