Interest Free loan Scheme | सरकारच्या बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ; जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना तब्बल 60 कोटी व्याज सवलत…
Interest Free loan Scheme | शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार (central or state government) सतत काही ना काही योजना राबवत असतं. मागे राबविण्यात आलेली केंद्र व राज्य सरकारच्या बिनव्याजी कर्ज योजनेचा राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना (farmers) चांगला फायदा झाला. सर्वात जास्त फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (farmers) घेतला.
वाचा –
जिल्हा बँक –
1 लाख 80 हजार शेतकऱ्यांना (farmers) जिल्हा बँकेकडून तब्बल 60 कोटी व्याज सवलत मिळत आहे. जिल्हा बँकेचे 85 टक्के खातेधारक नियमित कर्ज फेडणारे आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ होत असल्याचा सांगितला आहे. उसाला एक एकर साठी 46 हजार रुपये जिल्हा बँकेकडून पीक कर्ज दिले जाते. जिल्हा बँकेकडून 1 हजार 500 रुपये प्रत्येक वर्षी कर्ज वाटप केले जाते.
शून्य टक्के व्याजदर देण्याचा निर्णय-
शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतच्या पीक कर्जाला शून्य टक्के व्याजाने देण्यात येणार. हा निर्णय केंदसरकार आणि राज्य सरकारने मिळून घेतला आहे. जो शेतकरी (farmers) वर्षाच्या आतमध्ये कर्ज फेड करेल त्याला व्याज सवलत देखील दिली जाते. 1500 कोटी पीक कर्जापैकी कोल्हापूर जिल्हा बँकेकडून 1100 रकोटी पीक कर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी दिले जाते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक –
सर्वात जास्त पीक कर्जाचा पुरवठा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून होतो. पुणे जिल्हा बँकेने जानेवारी 2022 पर्यंत 2110 कोटी 19 लाख पीक कर्जाचे वाटप केले. या पीक कर्जाचा 2 लाख 85 हजार 764 शेतकऱ्यांना लाभ घेतला.
पीक कर्ज वाटप-
1) खरिपाचे क्षेत्र – 3 लाख 93 हजार
2) उसाचे क्षेत्र – 1 लाख 98 हजार
3) अत्यल्पभूधारक शेतकरी – 5 लाख 4 हजार 117 (76 टक्के)
4) अल्पभूधारक शेतकरी – 1 लाख 5 हजार 493 (16 टक्के)
जिल्हा बँकेकडून कर्ज वाटप –
• खरीप – 850 कोटी
• रब्बी – 725 कोटी
• खावटी – 300 कोटी
• मध्यममुदत – 550 कोटी
हे ही वाचा –