योजना

“या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांना “या” व्यवसायासाठी किसान कार्ड योजनेचा लाभ; याविषयी जाणून घ्या सविस्तर माहिती..

शेतकऱ्यांसाठी (farmers) एक आनंदाची बातमी आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि कुक्कटपालन (Animal Husbandry, Dairying, Fisheries and Poultry) या व्यवसायासाठी किसान कार्ड योजना (Kisan Card Scheme) अभियान राबविण्यात येत आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया..

वाचा –

या योजनेचा लाभ घेण्याकरिता जवळच्या राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nationalized or District Central Co-operative Bank) शाखेमध्ये दि. 7 ते दि. 15 पर्यंत संपर्क साधावा. तसेच योजनेअंतर्गत व्याजदर सात टक्के असुन नियमित परतफेड करणाऱ्यांना व्याजदरात दोन टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

वाचा –

पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्य व कुक्कटपालन (Animal Husbandry, Dairy, Fisheries and Poultry) व्यवसायकांना या योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. तसेच सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) (लिड) बँकचे जिल्हा अग्रेणी प्रंबधक, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक अकोला यांनीही केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button