कोवीड - १९

सावधान! कोरोणाची येत आहे तिसरी लाट त्याची तीव्रता किती असेल? वाचा सविस्तर बातमी…

Be careful! What will be the intensity of the third wave coming from corona? Read detailed news

भारतामध्ये दुसऱ्याला लाटेचे संकट संपत नाही तोपर्यंत तिसरे लाटेची भीती वर्तवली जात आहे. केंद्र सरकारचे वैद्यकीय सल्लागार यांनी भारतातील परिस्थितीचा आढावा घेत हे वक्तव्य केले आहे. मात्र ती कधी येईल व त्याची तीव्रता किती मोठ्या प्रमाणात असते हे सांगता येणे कठीण जात आहे.

कोरोणाची दुसरी लाट महाराष्ट्रासह, दिल्ली ,केरळ, उत्तर प्रदेश ,कर्नाटक या राज्यांमध्ये कहर माजवत आहे. दुसरा लाटेमध्ये भारतातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत पडली आहे. त्याकरता देशवासीयांना व आरोग्य नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इशारा केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी दिला आहे .

हेही वाचा: येथे पडला जोरदार पाऊस ! अवकाळी पावसामुळे ३ जनावरांचा जागीच दगवली

या तिसर्‍या लाटेची तीव्रता किती मोठ्या प्रमाणात असे व ती कधी येईल हे सांगता येणे कठीण आहे मात्र ती येण्यापूर्वी उपाययोजना करणे अनिवार्य आहे.सध्यातरी दुसर्‍या लाटेची तीव्रता पुढील महिन्यात कमी होण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: अबब ! “ऐकावे ते नवलच”, नाकात लिंबूचा रस घातल्यावर पाच मिनिटात कोरोना गायब होतो, जाणून घ्या व्हायरल तर चे सत्य…

टास्क फोर्स चे शशांक जोशी काय म्हणतात…
तिसरी लाट अटळ आहे, व त्याची तीव्रता काही असेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. याचे कारण म्हणजे व्हायरस मध्ये होणारा बदल होय. डॉक्टर जोशी यांनीदेखील महाराष्ट्र मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. परंतु आपण स्वतःची काळजी घेतल्यास हॉस्पिटल मध्ये दाखल न होण्याची परिस्थिती निर्माण करावी लागेल.

भारतामध्ये अँटीबॉडीज तयार होण्याची सध्यातरी स्थिती नाही. आतापर्यंत भारतात 50 ते 60 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या असतील लसीकरणाचा निश्चितच तिसऱ्या लाटेमध्ये फायदा झाला असेल असे डॉक्टर रनदिप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा
१)“अशा पद्धतीने”, रेशन कार्ड वर जोडा नव्या सदस्याचे नाव! वाचा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…

२)भारतात स्मार्टफोन युजर्सला मिळणार 5G सुविधा, किती येणार हि नवीन टेक्नोलॉजी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button