ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान
ट्रेंडिंग

सावधान! पुन्हा वाढणार पावसाचा वेग, पश्चिम महाराष्ट्रसह ‘या’ जिल्ह्यांत पडणार मुसळधार पाऊस..

Be careful! Rainfall to increase again, alert to 'these' districts including western Maharashtra..

भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) मुंबई वेधशाळेकडून हवामान अंदाज जारी झाला आहे, हवामान अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रासह (Including Western Maharashtra) कोकण विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर (Meteorologist K.S. Hosalikar) यांनी 2 ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज जारी केला आहे. राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, 31 जुलै रोजी चार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट (Yellow Alert) देण्यात आला.

रंगीबिरंगी मक्याचे कणीस पाहिले आहे का? ‘रेनबो कॉर्न’ पासून शेतकरी मिळवत आहे बक्कळ पैसा!

पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो, त्यामुळे शासकीय यंत्रणेला तसेच नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

1)जाणून घ्या, कसे कराल सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्याचे किड व्यवस्थापन…

2)पंतप्रधान किसान सन्माननिधी’ योजनेमध्ये पती-पत्नी दोघांनाही मिळतात का सहा हजार रुपये? वाचा, काय आहे नियम?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button