ताज्या बातम्या

सावधान! डेल्टा-प्लस व्हेरिएंट आलाय, कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडले डेल्टा-प्लस व्हेरिएंट रुग्ण वाचा सविस्तर बातमी…

Be careful! Delta-Plus variant arrived, in which district Delta-Plus variant was found Patient Read Detailed News…

महाराष्ट्राचे (Of Maharashtra) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, महाराष्ट्रामध्ये वेळेच्या आधी तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे, भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.१.६१७.२ या करोना विषाणू (Corona virus) उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन (Mutation) घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे.

डेल्टा प्लस विषाणू (Delta Plus virus) अत्यंत वेगवान असून त्या त्यावर सध्या तरी संशोधन चालू आहे, या विषाणूने ब्रिटनमध्ये हैदोस घातला होता.

हेही वाचा :SBI Recruitment: ‘या’ सरकारी बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी! 42 हजार रुपये पर्यंत मिळणार वेतन वाचा सविस्तर बातमी…

[metaslider id=4085 cssclass=””]

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे (delta plus variant) पाच रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, किती ठिकाणी हा विषाणू पसरला आहे हे समजून घेण्यासाठी आणखी नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा विषाणू सापडल्या कारणाने गावे बंद करण्यात आली आहेत आणि कंटेन्ट झोन (Content zone) तयार करण्यात आले आहेत. यापैकी दोन रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे रत्नागिरीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्र फुले गावडे यांनी सांगितले.

हेही वाचा :जमिनीची सुपीकता’ (‘Soil Fertility’) वाढवण्यासाठी काय उपाय योजना करावी.

सध्यातरी, निर्बंध कमी झाल्याकारणाने जागोजागी पाहण्यास मिळत आहे. तरी लोकांनी वेळेतच नियमांचे पालन केले नाही तर संभाव्य तिसरी लाट महाराष्ट्र मध्ये लवकरच येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून (From experts) व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

कोरोनाचे थैमान! लहान मुलांच्या मधील कोरोनाची लक्षणे कसे ओळखाल? पालकांनी घ्यावी, अशी काळजी…

भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button