कृषी सल्ला

बापरे! गॅस सिलेंडरमध्ये पुन्हा वाढ; पहा किती रुपयांपर्यंत वाढली किंमत?

Bapare, re-increase in gas cylinder; See how much the price went up to?

आज 1 सप्टेंबर रोजी घरगुती गॅस सिलेंडर (Gas cylinder) च्या किमती जाहीर करण्यात आल्या. आजपासून 25 रुपये किंमत वाढली तर मागच्या 15 दिवसात 50 रुपयांनी गॅसच्या किमतीत (Rising gas prices) वाढ झाली. 14.2 किलोग्रॅम वजनाचा सिलेंडर प्रत्येक शहरात 800 रुपयांपेक्षा अधिक मोजावे लागतील. भारतातील (In India) प्रमुख शहरातील एलपीजी सिलेंडर दर पाहूया…

देशभरातील सिलिंडरचे दर 14.2 किलोच्या प्रति सिलिंडर टाकीनुसार दर खालील प्रमाणे..

दिल्ली: 884.5 रुपये

मुंबई: 884.5 रुपये

कोलकाता: 911 रुपये

चेन्नई: 900.5 रुपये

859 ,886, 875 रुपये अगोदर या दराने गॅस विकले जात होते सध्या किमतीमध्ये वाढ होत आहे.

वाचा : रुफटॉप सौर योजना यंत्रणेवर 40 टक्के अनुदान; वीज ग्राहकांना कसा घेता येईल लाभ? वाचा सविस्तर..

वाचा : मोठी बातमी: LPG कनेक्शन सोबत मिळणार मोफत स्टोव्ह; या योजनेचा लाभ कसा घ्याल?

जानेवारी 2021 मधील गॅसची किंमत-

गेल्या महिन्यात जानेवारी मध्ये सिलिंडर 190 ने महागला होता. इंधन कंपन्या गॅस सिलिंडर (Gas cylinder) चा प्रत्येक महिना (month) आढावा घेतात. आढावा घेतल्यानंतर गॅस सिलेंडर दर वाढवायचा की नाही या बद्दल ठरवलं जातं. प्रत्येक राज्यात कर रचना वेगवेगळी असल्यामुळे गॅस च्या किमती (Price) राज्यानुसार बदलल्या जातात. एखादा ग्राहक ठरलेल्या संख्येपेक्षा अधिक गॅस सिलिंडर खरेदी करत असेल तर त्याला बाजारभावाप्रमाणे सिलिंडर खरेदी (Buy a cylinder) करावे लागतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button