“या” बँकेची भन्नाट मुदत ठेव योजना! गुंतवणूक केल्यास मिळेल उत्तम परतावा…
Bank's Abandoned Term Deposit Scheme! Great returns on investment
ज्या नागरिकांचे 50 वर्षांपेक्षा अधिक वय असेल, त्या नागरिकांकरिता पेटीएम पेमेंटेस बँकेने (Paytm Payments Bank) मुदत ठेव योजना जाहीर केली (Fixed Deposit Plan Announced) आहे. त्यामुळे गुंतवणूक (Investment)करू इच्छीत असणाऱ्यासाठी हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.
Paytm Payments bank offering senior citizen FD rates if you are 60 when it matures.
हेही वाचा :सिंचन व ठिबक सिंचन करता मिळणार अनुदान! 2021 मध्ये किती टक्के मिळणार अनुदान वाचा सविस्तर पणे..
काय आहे ही योजना
एखाद्या गुंतवणूकदाराने पेटीएम पेमेंट्स बँक एफडीमध्ये पैसे जमा केले, व नूतनीकरण करण्याच्या वेळेस त्यांच्या गुंतवणूकदाराचे वय 60 वर्षापेक्षा अधिक असेल तर त्यांना अधिक व्याज दर (Interest rate) प्राप्त होईल,त्यांना सर्वसामान्यांपेक्षा 0.50 टक्के अधिक व्याज मिळू शकेल.
पेटीएम पेमेंटस बँकेच्या मुदत ठेवीची वैशिष्टये:(Features of Paytm Payments Bank Term Deposit:)
आपण कधी एफडी बंद करू शकतो, त्याला कार्य काळाची मर्यादा नाही.
जर तुमची एफडी निर्धारित वेळे आधीच बंद केली असेल म्हणजेच किमान 7 दिवसांच्या कालावधीपूर्वी तर मुदत संपण्यापूर्वी एफडीसाठी कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
हेही वाचा :मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! मत्स्यबीज विक्रीचे आले, नवीन दर
मुदतपूर्व खाते बंद केल्यास कोणताही दंड आकारला जात नाही.
No penalty is levied if the account is closed prematurely.
तसेच खाते नूतनीकरण केल्यास व तो जेष्ठ नागरिक ज् असल्यास सर्वसामान्य गुंतवणूकदार यापेक्षा त्यास अधिक व्याज दर प्राप्त होईल.
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नूतनीकरणाच्या दिवशी जर ग्राहक ज्येष्ठ नागरिक झाला असेल. तर, त्याला पेटीएम बँक ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत एफडी चे ऑटोमेटिक करू शकतात, सर्वसामान्यपणे एफडी खाते उघडण्याच्या वेळी ठेवीदाराच्या वयाच्या विचार करण्यात येतो. मात्र या बँकेने बँकेने 50 वर्षांवरील ठेवीदारांसाठी खुली ऑफर आणली आहे.
हेही वाचा :
1)जाणून घ्या ; आपल्या मोबाईलवर, ‘पिक विमा’ संदर्भात तक्रार कशी नोंदवाल?