अरे बाप रे! अती प्रमाणात लवंग खाण्याचे आहेत तोटे; ‘या’ लोकांनी तर रहावे दूरचं
लवंग एक मसाल्यामधला पदार्थ आहे.
लवंगमध्ये प्रोटीन, एनर्जी, फायबर, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन असते जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. एखाद्याला दातांची समस्या असेल तर त्याला लवंग फायदेशीर ठरते. परंतु अती लवंगीच सेवन केलं तर आरोग्याला हानी पोहचू शकते.
चहामध्ये काही लोक चहा पत्ती ऐवजी लवंगीचा वापर करतात परंतु हे शरीरासाठी योग्य नाही. याचा अधिक त्रास पुरुषांना होतो. अधिक लवंग खाल्ल्याने पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉन नावाचे हार्मोन कमी होत. हे हार्मोन पुरुषांसाठी फार महत्त्वाचं असत. हे हार्मोन लैंगिक बाबतीत कामाला येते. हे हार्मोन कमी झाल्यास केस गळतात, मानसिक आरोग्य अशा समस्या तयार होतात.
वाचा: बिग ब्रेकिंग! आता आधार कार्डद्वारे घेता येणार रेशन कार्डावरील धान्य; वाचा UIDAI चा मोठा निर्णय
मधुमेह असल्यास लवंगाचे सेवन करू नये. सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे. लवंगाचे तेल हातापायांना लावल्यास काही नुकसान होत नाही. पण काहीजणांना या तेलामुळे नुकसान होते. जसे की खाज येणे, एलर्जी येते , शरीर लाल होते अशी लक्षणे दिसून येतात.
लवंग तेलाचा वापर दात, हिरड्या, गाल यांच्यावर केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसेच लवंगाचे तेल रोजच्या जेवणासाठी वापरू नये नाही तर शरीराला खूप नुकसान होऊ शकतात.
वाचा: बाप रे! पालघरमध्ये होतोय चक्क भुताचा व्हिडिओ व्हायरल; विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ
मुली आणि स्त्रियांसाठी फार महत्त्वाचं:
मुली आणि स्त्रियांनी लवंग जास्त प्रमाणात सेवन करू नये. कारण लवंग सेवन केल्यास ते गरम पडतात आणि मासिक पाळीच्या वेळी खूप वेदना होतात.तसेच मूळव्याध असल्यास लवंगाचे सेवन करू नये.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: