रेशनकार्डवरील रेशन देण्यास टाळाटाळ! ह्या अँप द्वारे करता येईल दुकानातदरांची तक्रार! ‘मेरा रेशन मेरा अधिकार.’
Avoid giving rations on ration card! Shop prices can be reported through this app! ‘My ration is my right.’
पूर्वी दुकानदार चुकीच्या पद्धतीने वागणूक देत असे, किंवा जनतेवर अन्याय करत असेल, रेशन कमी देत असे, रेशन देण्यासाठी टाळाटाळ करत असे तर तक्रार करण्यासाठी जनतेला कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. परंतु आता सरकारने त्यामध्ये खूप सारे बदल केले आहेत. त्यातच त्यातलाच एक सकारात्मक बदल म्हणजे ‘ मेरा रेशन ॲप’ याद्वारे वाटप दुकानातील काढा संबंधीच्या माहितीसह अन्नधान्य किती आले त्यातून किती वाटप झाले सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
शहरी व ग्रामीण भागातील शिधावाटप दुकानातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन कार्ड वर धन्य पुरवले जाते. या दुकानात सध्या कोणते धान्य आले आहे? किती धान्य पुरवठा आलेला आहे? अधिकृत आहे की नाही? अन्नधान्याचे वेळेत वाटप होते की नाही? अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ॲप द्वारे मिळणार आहे.
जर दुकानदार लाभार्थींना सर्जनशील वागणूक दिली नाही तर त्याच्याविरूद्ध तक्रार देखील दाखल करू शकतो. पूर्वी बहुतांशी शिधावाटप दुकानदार कमी जास्त प्रमाणात किराणा सामान व अन्नधान्य रॉकेल वाटप करत असे.मात्र दुकानदारास सर्वांना समान पद्धतीने वाटप करावे लागणार आहे.मनमानी करणाऱ्या दुकानदारांची तक्रार दाखल करण्यासाठी शासनाने अण्णा दुकानावर अन्नधान्य घेण्याचा पर्याय काय धारकास दिला आहे त्यामुळे दुकानदारांचे धाबे मात्र दणाणले आहेत.
त्यासाठी उपयुक्त आपलिकेशन ला रेशन कार्ड धारकांनी डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे त्यामुळे दुकानाची माहिती किती अधिकृत किती बनावट धान्याची झालेले वाटप शिल्लक अशी सर्व माहिती मिळणे शक्य होत आहे निश्चितच आपल्याला फायदा झालेला असेल.