कृषी सल्ला

सध्या ज्वारीला मिळतोय ‘इतका’ भाव. कुठे वाढलाय ज्वारीचा भाव पहा.

At present, sorghum is getting 'so much' price. See where sorghum prices have risen.

सध्या ज्वारीला काही ठिकाणी चांगला बाजारभाव मिळत आहे तर काही ठिकाणी हमीभाव देखील मिळत नसल्याचे दिसून येते ज्वारीच्या भाव हे समिश्र आहे ज्वारी कमी पाण्यात येणारे पीक आहे. चला तर आपण ज्वारी जिल्ह्यानुसार दर पाहू..

🔹पुणे = 4200 – 4900

🔹मुंबई = 2000 – 4500

🔹अहमदनगर = 2500 – 3000

🔹सांगली = 2695 – 3430

🔹नांदेड = 1327

🔹सोलापूर = 2500

🔹जळगाव = 1000 – 1050

🔹उस्मानाबाद = 2350 – 2890

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button