राशिभविष्य

Horoscope | डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सुरू होतोय बुधातित्य योग; ‘या’ राशीवाल्यांचे उजळणार नशीब

Horoscope | 13 नोव्हेंबर रोजी बुध ग्रहांचा राजकुमार तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. 16 नोव्हेंबरला सूर्यानेही (Horoscope) या राशीत प्रवेश केला. सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करतो तेव्हा बुधादित्य योग तयार होतो. ज्याची समाप्ती 3 डिसेंबर रोजी बुधाच्या परिवर्तनाने होईल. ज्योतिषांच्या मते, बुधादित्य योग 3 डिसेंबरपर्यंत 6 राशीच्या (Daily Horoscope) लोकांचे जीवन बदलू शकतो. जाणून घ्या कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.

वाचा: बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना विजेचा शॉक; ‘या’ शेतकऱ्यांची धडाधड वीज कापण्याचे निर्देश

कर्क
कर्क राशीच्या लोकांना वृश्चिक राशीत तयार झालेल्या बुधादित्य योगाचा लाभ मिळेल. या काळात मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. परीक्षेत चांगले निकाल मिळतील. करिअर आणि बिझनेसमध्येही आर्थिक (Financial) फायदा होईल.

कन्या
बुधादित्य च योग कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. भाऊ-बहिणींसोबत तुम्ही मजबूत व्हाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जीवनात कोणतेही नवीन यश प्राप्त होऊ शकते.

तूळ
वृश्चिक राशीत तयार झालेला बुधादित्य योग तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक आघाडीवर फायदेशीर ठरेल. या दरम्यान तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळेल.

वृश्चिक
सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे वृश्चिक राशीतच बुधादित्य योग तयार झाला आहे. म्हणूनच हा काळ तुमच्यासाठी अधिक फायदेशीर असणार आहे. या दरम्यान तुम्हाला तुमच्या वडिलांच्या सहकार्याचा फायदा होईल. रखडलेले काम पूर्ण कराल. धन येण्याचे योग आहेत.

वाचा: ब्रेकिंग न्यूज! केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 10 हजार रुपये; त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

मकर
मकर राशीच्या लोकांना बुधादित्य योगाच्या प्रभावाने अधिक लाभ मिळेल. या काळात संबंध अधिक दृढ होतील. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मान-सन्मानात वाढ होईल.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग खूप फायदेशीर सिद्ध होईल. शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगाने तयार झालेला अष्टलक्ष्मी योगही तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. नोकरी-व्यवसायात लाभ होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Budhatitya Yoga begins at the beginning of December; The fortune of those belonging to this zodiac sign will be bright

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button