ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2021: “पुन्हा भक्तीचा सागर वाहू” दे, तुझ्या दारी पुन्हा पायी वारी सुरु होऊ दे मुख्यमंत्र्यांचे विठुरायाकडे साकडे..

Ashadhi Ekadashi 2021: "Let the ocean of devotion flow again", let your door start running again.

आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये विठुरायाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे, असे साकडे घातले

या वर्षी मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते, (Manache Warakari Weaver Keshav Shivdas Kolte,)जि. वर्धा (71 वर्ष) यांच्या पत्नी इंदुबाई केशव कोलते (66 वर्ष) यांचा सत्कार करण्यात आला. या दरम्यान या दाम्पत्याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने (On behalf of Maharashtra State Road Transport Board) मानाचे वारकरी देण्यात येणारा एक वर्षाचा मोफत पास उद्धव ठाकरेंच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

हे ही वाचा : अरे वा! ‘या’ कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये,आता ड्रोन कॅमेराची सुविधा मिळणार…

तसेच राज्य शासनाच्यावतीने यात्रा अनुदानाचे पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश (Check) नगराध्यक्षकडे सुपूर्द करण्यात आला आहे.तसेच महापुजेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे (Of photography) अनावरण करण्यात आले.

हे ही वाचा :


आधार कार्ड संबंधी अडचण आहे, ‘इथे’ करा तक्रार!

एकच वनस्पती त्याचे दोन फायदे! जनावरांसाठी चारा आणि पिकांना खत म्हणून उपयुक्त जाणून घ्या; या वनस्पती बद्दल सर्व माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button