lang="en-US"> उन्हाळ्यामध्ये तापमान वाढत असल्यामुळे जनावरांचे उन्हापासून संरक्षण कसे करावे पहा

कृषी सल्ला: उन्हाळ्यामध्ये तापमान वाढत असल्यामुळे जनावरांचे उन्हापासून संरक्षण कसे करावे…

As the temperature rises in summer, see how to protect the animals from the sun in detail ...

जनावरांना हिरवा चारा देण्याची व्यवस्था करावी तसेच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांना हिरवा ओला चाऱ्याची उपलब्धतेसाठी ज्वारी किंवा बाजरी किंवा मका यासारख्या पिकांची लागवड करावी.

उन्हाळ्यामध्ये उसाचे वाडे जास्त प्रमाणात जनावरांना खाऊ घालू नये.

हिरवा चारा वाळलेला चारा तसेच 25 ते 30 ग्रॅम क्षार मिश्रण आंबावण देणे गरजेचे आहे.

शेतामधी भाजीपाला पिकवला असेल तर त्यास ठिबक पद्धतीने पाणी द्यावे.

भाजीपाल्याच्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला असेल तर नियंत्रणासाठी निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनील 2.5 मिली पाण्यामध्ये मिक्स करून फळभाजी वर मारावीत.

Exit mobile version